"सेल्सियस" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Bot: Migrating 79 langlinks, now provided by Wikidata on d:Q25267
छोNo edit summary
ओळ १:
'''सेल्सियस''' हे तापमानाचे[[तापमान]] मोजणीचे एकक आहे. [[पाणी]] गोठण्याइतके तापमान व पाणी उकळून [[वाफ]] होण्याइतके तापमान या मर्यादांचे १०० भाग केले असता प्रत्येक भाग एक सेल्सियस इतका असतो.
 
सेल्सिअस तापमान [[मापनप्रणाली]]नुसार समुद्रसपाटीवरील हवेच्या सरासरी दाबाइतका हवेचा दाब असताना, पाण्याचा बर्फ ज्या तापमानास होईल, ते शून्य (०°) प्रमाण तापमान होय. त्याचप्रमाणे समुद्रसपाटीवरील हवेच्या दाबाइतका दाब असताना पाण्याची [[वाफ]] ज्या तापमानास होईल, ते १००° सेल्सियस तापमान असे गृहीत धरले आहे.. हे अतिलंबित (extra-polate) करता, -४३२° सेल्सिअस हे अतुलनीय (absolute) शून्य तपमान आहे.
 
या तापमानाचे एकक [[आंद्रेअँडर्स सेल्सिअससेल्सियस]] या शास्त्रज्ञाच्या मानार्थ ठेवले आहे.
 
सेल्सियसला पूर्वी ''सेंटिग्रेड'' असे म्हणत.
"https://mr.wikipedia.org/wiki/सेल्सियस" पासून हुडकले