१,७४,६२५
संपादने
छो वर्ग:इ.स. १८५५ मधील मृत्यू टाकण्यासाठी हॉटकॅट वापरले. |
|||
ओळ ३५:
== गणितातील योगदान==
गाउसने अंकगणितामधे समरुपतेची (Congruance) संकल्पना मांडली. त्यासाठी गाउसने तीन लहान समांतर् रेशा हे चिह्न वापरले. यामुळे गणितामधे केवळ संकल्पनाच नाही तर् चिह्नेही अतिशय् महत्वाची आहेत, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले. गाउसने Disquisitiones Arithmeticae
अयुक्लिडीयन भुमितीचा शोध लागल्यावर आपणासही ही कल्प्ना ठाऊक होती मात्र लोक भयास्तव आपण हे काम् कधी बाहेर आणले नाही असा गओप्यस्फोट गाउसने केला होता. यामुळे जरी वाद निर्माण झाला असला तरी आता हे सिद्ध झाले आहे की गाउस खरे बोलत होता. गाउसने भौतिकशास्त्र व अभियांत्रिकीतही काम केले. भौतिकशास्त्रातील स्थिरविद्युत = Electrostatics गाउसचा सिद्धांत अतिशय मुलभुत म्हणून प्रसिद्ध आहे. संख्याशास्त्रामधे त्याने "गाउसचा वक्राकार"= Gaussian curve ही संकल्पना मांडली. त्याने प्रकाशाचा नि भिंगांचाही अभ्यास केला.
{{DEFAULTSORT:गाउस, कार्ल फ्रीडरिश}}
[[वर्ग:जर्मन खगोलशास्त्रज्ञ]]
[[वर्ग:जर्मन भौतिकशास्त्रज्ञ]]
|