"कॅम्डेन (न्यू जर्सी)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Bot: Migrating 29 langlinks, now provided by Wikidata on d:Q138367
No edit summary
ओळ १:
{{माहितीचौकट शहर
'''कॅम्डेन''' [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेच्या]] [[न्यू जर्सी]] राज्यातील एक शहर आहे.
| नाव = कॅम्डेन
| स्थानिक = Camden
| चित्र = Camden_City_Hall_NJ.JPG
| चित्र_वर्णन = कॅम्डेन नगर भवन
| ध्वज =
| चिन्ह =
| नकाशा१ = न्यू जर्सी
| नकाशा२ = अमेरिका
| देश = अमेरिका
| राज्य = [[न्यू जर्सी]]
| स्थापना = १३ नोव्हेंबर, [[इ.स. १७९२]]
| महापौर =
| क्षेत्रफळ = २६.७८
| उंची = १६
| लोकसंख्या_वर्ष = २०१०
| लोकसंख्या = ७७,३४४
| महानगर_लोकसंख्या =
| घनता = ३३४७
| वेळ = [[यूटीसी−०५:००]]
| वेब =[http://www.ci.camden.nj.us/ ci.camden.nj.us]
|latd = 39 |latm = 56 |lats = 13 |latNS = N
|longd = 75 |longm = 6 |longs = 24 |longEW = W
}}
'''कॅम्डेन''' हे [[अमेरिका]] देशातील [[न्यू जर्सी]] राज्यामधील एक शहर आहे. हे शहर न्यू जर्सीच्या दक्षिण भागात [[डेलावेर नदी]]च्या किनार्‍यावर वसले असून ते [[फिलाडेल्फिया]] महानगराचा भाग मानले जाते. एकेकाळी अमेरिकेमधील मोठे औद्योगिक केंद्र असलेले कॅम्डेन आजच्या घडीला येथील हिंसाचार, अशांती व भ्रष्टाचारासाठी कुप्रसिद्ध बनले आहे. २०१२ साली ''अमेरिकेमधील सर्वात धोकादायक शहर'' हा वाईट खिताब कॅम्डेनला मिळाला होता.
 
२०१० साली कॅम्डेन शहराची लोकसंख्या सुमारे ७७,००० होती. [[रटगर्स विद्यापीठ]]ाच्या तीन प्रमुख कॅम्पसपैकी एक कॅम्डेनमध्ये स्थित आहे.
{{विस्तार}}
 
==बाह्य दुवे==
* [http://www.ci.camden.nj.us/ अधिकृत संकेतस्थळ]
*{{wikivoyage|Camden|कॅम्डेन}}
{{कॉमन्स वर्ग|Camden, New Jersey|कॅम्डेन}}
 
[[वर्ग:न्यू जर्सीमधील शहरे]]