"स्पेन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
खूणपताका: 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल ?
खूणपताका: 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल ?
ओळ ७९:
आठव्या शतकात सन ७११ ते सन ७१८ दरम्यान उत्तर आफ्रिकेतील [[बर्बर]] अथवा [[मूर]] जातीच्या अरबांनी जवळजवळ संपूर्ण इबेरिया द्वीपकल्पावर ताबा मिळवला. [[उमय्याद घराणे|उमय्याद घराण्याच्या]] अरब साम्राज्य वाढवण्याच्या प्रयत्नांचा हा एक भाग होता. केवळ उत्तरेच्या डोंगराळ प्रदेशातील काही छोटी राज्ये स्वतंत्र राहिली.<ref group="टीप">[[इ.स. ७३२]]पर्यंत बर्बर सैन्याची आगेकूच उत्तरेकडे सुरू राहिली आणि शेवटी मध्य फ्रान्समधल्या तोर्स येथील युद्धात त्यांना पराभव स्वीकारावा लागला.</ref> कुराणात उल्लेख असलेले लोक म्हणून ख्रिश्चन आणि यहुदी धर्मियांना आपापल्या धर्माप्रमाणे वागण्याची मोकळीक देण्यात आली, मात्र मुस्लिम नसल्यामुळे त्यांच्यावर अनेक निर्बंधही लादण्यात आले.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://www.jewishvirtuallibrary.org/jsource/anti-semitism/Jews_in_Arab_lands_(gen).html|शीर्षक=यहुद्यांना मुस्लिम देशांमध्ये मिळणारी वागणूक|अ‍ॅक्सेसदिनांक=2008-08-13}} आणि: {{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://www.theforgottenrefugees.com/index.php?option=com_content&task=view&id=66&Itemid=39|शीर्षक=विस्मरणातले स्थलांतरित|अ‍ॅक्सेसदिनांक=2008-08-13}} *{{वेबॅक आर्किव्ह|url=http://www.theforgottenrefugees.com/index.php?option=com_content&task=view&id=66&Itemid=39|date=20080528021623}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://www.myjewishlearning.com/history_community/Medieval/IntergroupTO/JewishMuslim/Almohads.htm|शीर्षक=अल्मोहाद घराणे|अ‍ॅक्सेसदिनांक=2008-08-13}}</ref> दरम्यान धर्मांतराचे प्रमाणही हळूहळू वाढत राहिले. १० व्या आणि ११ व्या शतकातल्या अनेक सामुहिक धर्मांतरांमुळे एक वेळ अशीही आली की मुस्लिमांची संख्या ख्रिश्चनांपेक्षा जास्त झाली.<ref name="chap2">{{संकेतस्थळ स्रोत |आडनाव=Payne |पहिलेनाव=Stanley G. | शीर्षक = स्पेन आणि पोतर्तुगालचा इतिहास; विभाग दुसरा: अल्-अंदालुस|प्रकाशक=The Library of Iberian Resources Online |दिनांक=1973 |दुवा=http://libro.uca.edu/payne1/spainport1.htm |अ‍ॅक्सेसदिनांक=2008-08-09}}</ref>
 
[[चित्र:कोर्दोबाMosque मशीद स्पेनCordoba.jpg|thumb|left|175px|[[कोर्दोबा]] येथील [[माझ्कीता]] मशीदीचा अंतर्भाग. स्पेनच्या एकत्रीकरणानंतर हिचे चर्चमध्ये रुपांतर करण्यात आले.]]
खुद्द इबेरियातला मुस्लिम समाजही दुभंगलेल्या अवस्थेत होता आणि या समाजात सामाजिक तेढही होती. ज्यांनी इबेरियावर हल्ल्यासाठी सैन्य पुरवले त्या उत्तर आफ्रिकेतल्या मूर लोकांचे मध्यपूर्वेतल्या अरब सत्ताधीशांशी खटके उडत होते.<ref group="टीप">उत्तर स्पेनमधला ''मध्य मेसेता'' हा भाग अरबांनी बर्बरांना राहण्यासाठी दिला होता. बर्बरांनी पुढे या राहण्यास अवघड असलेल्या भागात स्थायिक होण्याचे प्रयत्न सोडून दिले.</ref> पुढे मूर लोकांची संख्या वाढल्यावर ग्वादाल्किविर नदीचे खोरे, वालेन्सिया येथील किनारी मैदानी प्रदेश आणि ग्रानादाचा डोंगराळ भाग येथे त्यांची सत्ता स्थापन झाली.<ref name="chap2"/>
 
"https://mr.wikipedia.org/wiki/स्पेन" पासून हुडकले