"नरेंद्र मोदी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ३८:
| तळटीपा =
}}
'''नरेंद्र दामोदरदास मोदी''' (गुजराती: નરેંદ્ર દામોદરદાસ મોદી, जन्म: [[सप्टेंबर १७]], [[इ.स. १९५०]]) हे [[भारतीय जनता पक्ष]]ाचे नेते आणि [[मे २६]], [[इ.स. २०१४]] पासून स्वतंत्र भारताचे १५ वे पंतप्रधान आहेत. ते [[ऑक्टोबर ७]], [[इ.स. २००१]] पासून [[मे २२]], [[इ.स. २०१४]] पर्यंत [[गुजरात]] राज्याचे मुख्यमंत्री होते.स्वातंत्र्यप्राप्तीनंतर जन्मलेले ते भारताचे पहिले पंतप्रधान आहेत.[[भाजप|भाजपच्या]] [[गुजरात]] विधानसभा २००२ ते २०१२ तसेच १९९५ व १९९८ निवडणूक विजयांमध्ये मोदींचे मोठे योगदान होते.ते २००१ च्या ऑक्टोबर मध्ये [[गुजरात|गुजरातचे]] मुख्यमंत्री झाले व त्यानंतर सरळ ४ विधानसभा जिंकत मोदींनी मुख्यमंत्री पदाचा कार्यभार पाहिला.२००९ लोकसभा निवडणुकीसाठीही ते [[भाजप]] चे स्ट्रॅटेजिस्ट होते.<br>मोदी हे [[हिंदु|हिंदुत्ववादी]] विचारसरणीचे नेते आहेत व [[राष्ट्रीय स्वयंसेवक संघ|संघाचे]] स्वयंसेवक आहेत.[[गुजरात]] च्या विकासासाठी मोदी ओळखले जातात.त्यांच्या अर्थकारणाची प्रशंसा सर्वत्र केली जाते.परंतु २००२ च्या दंगलीत त्यांच्या भूमिकेबद्दल आक्षेप घेतले गेले.
 
==वैयक्तिक माहिती==