"जवाहरलाल नेहरू" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ४२:
== संक्षिप्त चरित्र ==
=== वैयक्तिक आयुष्य ===
श्री जवाहरलाल नेहरू यांचा जन्म [[अलाहाबाद]] येथे [[काश्मिरी पंडित|काश्मिरी पंडितांच्या]] घरी [[नोव्हेंबर १४]], [[इ.स. १८८९]] रोजी झाला. [[फेब्रुवारी ७]], [[इ.स. १९१६]] रोजी वयाच्या २६ व्या वर्षी त्यांचा विवाह [[कमला नेहरू|कमला कौल]] यांच्याशी करण्यात आला. [[इ.स. १९१७]] साली त्यांना [[इंदिरा गांधी|इंदिरा प्रियदर्शीनी]] हे कन्यारत्न प्राप्त झाले. त्यांचे पिता [[मोतीलाल नेहरू]] यांचे [[फेब्रुवारी ६]], [[इ.स. १९३१]] रोजी व पत्नी श्रीमती [[कमला नेहरू]] यांचे [[फेब्रुवारी २८]], [[इ.स. १९३६]] रोजी निधन झाले.
 
=== राजकीय आयुष्य ===