"बोरची अणूची प्रतिकृती" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन पान: नील्स बोर यानी अणूच्या रुपाबद्दल सिद्धांत मांडला,त्यास "ब...
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
(काही फरक नाही)

१६:४५, २० ऑगस्ट २०१४ ची आवृत्ती

नील्स बोर यानी अणूच्या रुपाबद्दल सिद्धांत मांडला,त्यास "बोरची अणूची प्रतिकृती"(Bohr's Atomic Model) असे नाव देण्यात आले.यामध्ये त्यानी अणूवर भौतिकशात्राचे नियम लावून ३ सिद्धंात मांडले. त्यानुसार बोरची त्रिज्या,इलेक्ट्रॅन ची विशिष्ठ कक्षेतील ऊर्जा व linear momentum याबद्दल माहिती कळते.