"इराक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ४२:
|दरडोई_जीडीपी_राष्ट्रीय_चलनामध्ये =
}}
'''इराक''' हा अतिप्राचीन लिखित इतिहास असलेला [[मध्यपूर्व|मध्यपूर्वेतील]] एक [[देश]] आहे. इराकच्या पूर्वेला [[इराण]], दक्षिणेला [[सौदी अरेबिया]], आग्नेयेला [[कुवैतकुवेत]], पश्चिमेला [[जॉर्डन]], वायव्येला [[सिरीयासीरिया]] व उत्तरेला [[तुर्कस्तान]] हे देश आहेत. [[बगदाद]] ही इराकची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे.
 
१९७९ ते २००३ सालादरम्यान इराक देशाचे शासन [[सद्दाम हुसेन]] ह्या हुकुमशहाच्या ताब्यात होते. २००३ साली [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेने]] इराकवर लष्करी कारवाई करून सद्दामची राजवट संपुष्टात आणली. [[नूरी अल-मलिकी]] हे इराकचे सध्याचे पंतप्रधान आहेत.
"https://mr.wikipedia.org/wiki/इराक" पासून हुडकले