"प्रणय" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो fixing dead links
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल.
संपादनासाठी शोध संहीता वापरली
ओळ १५:
 
==संस्कृती==
प्रणय हा शब्द भारतीय संस्कृतीत अगदी व्यक्तीचे नाव या विशेषनाम स्वरूपातही येतो.शान्तिसूक्ते झाल्यानंतर अथर्ववेदात प्रणयसूक्ते आहेत. पतिपत्नीचे ऎक्य कसे राहील, कोणत्या रूपात राहील, पती - पत्नी एकमेकांचे दोष कमी कसे करतील आणि गुण कसे वाढवतील ह्याची चर्चा आणि चित्रण प्रणयमंत्रात आहे. पतीपत्नी एकजीव असली पाहिजेत आणि त्याच्यासाठी त्यांनी काय केले पाहीजे, काय अपेक्षित आहे ह्याचेही चित्रण अथर्ववेदात आहे.<ref>google's cache of {{Webarchiv | url=http://web.archive.org/20120307163908/geetaadhyay15.blogspot.com/ | wayback=20120307163908 | text=}}. It is a snapshot of the page as it appeared on 12 Dec 2009 05:41:41 GMT</ref>
 
ऋषी -मुनींनी प्रणयरत प्राण्यांच्या हत्येचाही निषेध करण्याची तसेच, प्रणायाची वर्णने प्राचीन साहीत्यात आढळतात.श्रीकृष्ण राधेचा प्रणयातील निर्मळपणा समाज आणि धर्माने मान्य होता.[[गाथा सप्तशती]] च्या लोकसाहित्य गाथातून महाराष्ट्रीय जिवनातील प्रणयाची वर्णने आढळतात.आदी शंकराचार्यांनी वादविवादात प्रणयासंदर्भातील भारतीय सनातन धर्मिय भूमिकेची मांडणी केली. मध्ययूगीन काळात भक्तीरसाकरिता प्रणयाची उदाहरणे संतवचनांनमध्ये आढळतात.
"https://mr.wikipedia.org/wiki/प्रणय" पासून हुडकले