"स्कँडिनेव्हिया" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Bot: Migrating 110 langlinks, now provided by Wikidata on d:Q21195
No edit summary
ओळ २:
{{legend|#ff8811|outline=#aaaaaa|संभाव्य विस्तृत व्याख्येनुसार व्याप्ती}}
{{legend|#ffff00|outline=#aaaaaa|अतिशिथिल व्याख्येनुसार स्कँडिनेव्हियाची व्याप्ती; ही व्याप्ती जवळपास [[नॉर्डिक देश|नॉर्डिक देशांच्या]] व्याख्येशी जुळते}}]]
'''स्कँडिनेव्हिया''' ([[डॅनिश भाषा|डॅनिश]]: ''Skandinavien''; [[स्वीडिश भाषा|स्वीडिश]]: ''Skandinavien'';) ही [[युरोप|युरोपाच्या]] उत्तर भागाकडील भूप्रदेशाला उल्लेखणारी संज्ञा आहे. सहसा [[डेन्मार्क]] आणि [[स्कँडिनेव्हियन द्वीपकल्प|स्कँडिनेव्हियन द्वीपकल्पातील]] [[नॉर्वे]] व [[स्वीडन]] या देशांचा या संज्ञेत समावेश होतो. पुष्कळ वेळा ढोबळपणे बोलताना [[फिनलंड|फिनलंडाचीही]] स्कँडिनेव्हियात होते. स्वीडन ची [[राजधानी]] [[स्टाॅकहोम]] हे स्कँडिनेव्हिया तील सर्वात मोठे [[शहर]] आहे.
{{commons|Scandinavia|स्कँडिनेव्हिया}}