"मूत्रपिंड" च्या विविध आवृत्यांमधील फरक

२,४४७ बाइट्सची भर घातली ,  ९ वर्षांपूर्वी
बदलांचा आढावा नाही
No edit summary
{{वर्ग}}
मूत्रपिंड(kidney) हे गडद [[लाल]], घेवड्याच्या(bean-shaped) आकाराचे असते. ते साधारण १०सेमी.लांब, ५सेमी.रूंद, ४सेमी.जाड असते. उजवे मूत्रपिंड हे डाव्या मूत्रपिंडापेक्षा खाली असते. ही [[रक्त]] गाळून शुद्ध करणाऱ्या गाळण्या आहेत. १३ मार्च हा दिवस [[जागतिक मूत्रपिंड दिवस]] म्हणून साजरा केला जातो.<ref>http://pibmumbai.gov.in/scripts/detail.asp?releaseId=M2014FR24</ref>
==कार्य==
उजवे मूत्रपिंड हे डाव्या मूत्रपिंडापेक्षा खाली असते.
अशुद्ध झालेले रक्‍त शुद्ध करण्याचे काम मूत्रपिंड देखील करत असतात. उत्सर्जक पदार्थ निराळे काढले जातात व ते [[मूत्र]] मार्गातून विसर्जित होतात.<ref>http://maharashtratimes.indiatimes.com/rssarticleshow/33407195.cms?prtpage=1</ref> या शिबवाय या मध्ये [[जीवनसत्त्व]] ‘डी-३‘ आणि एरिथ्रोपोइटिन दोन [[संप्रेरक]] मूत्रपिंडात तयार होतात. ड [[जिवनसत्त्व]] आपल्या शरीरातल्या [[चुना|कॅल्शियमचे]] संतुलन ठेवण्यासाठी लागते. एरिथ्रोपोइटिनमुळे रक्ताच्या [[लाल पेशी]] तयार होतात.
 
शरीरातले [[आम्ल]] व [[अल्कली]] यांचे संतुलन कायम राखण्याचे कार्य हे करते.<ref>www.loksatta.com/daily/20040911/lswasthya.htm</ref>
==विकार==
[[मधुमेह]], [[उच्चरक्तदाब]], [[लठ्ठपणा]] या साऱ्याचा एकत्रित परिणाम मूत्रपिंडांच्या आरोग्यावर होत असते.
==मूत्रपिंड रोपण==
या अवयवास विकार झाल्यावर शुद्धीकरण योग्य होत नाही. त्यामुळे मूत्रपिंडरोपण अथवा डायलिसिस या दोहोपैकी एक पर्याय किडनीचे आरोग्य सुधारण्यासाठी वापरला जाउ शकतो.
==संदर्भ==
[[वर्ग:वैद्यकशास्त्र]]
[[वर्ग:शरीरशास्त्र]]
५,६११

संपादने