"बोरीवली" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
वाहतूक
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ २३:
 
== वाहतूक व दळणवळण ==
पश्चिम रेल्वेवरील हे एक महत्वाचे स्थानक आहे.हे एक टर्मिनस म्हणता येईल कारण चर्चगेटहून बहूतांश गाड्या बोरीवलीस येऊन थांबतात.
तसेच प.रेल्वेवरील लांब पल्ल्याच्या अनेक गाड्या येथे थांबतात.
बेस्ट बसची सुविधा उपलब्ध असून रिक्षा व टॅक्सीचाही पर्याय उपलब्ध आहे.
 
== महत्वाच्या व्यक्ती ==
"https://mr.wikipedia.org/wiki/बोरीवली" पासून हुडकले