"साटेलोट भांडवलशाही" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन पान: साटेलोट भांडवलशाही म्हणजे अशी अर्थव्यवस्था ज्यामध्ये औद्योगिक...
 
ओळ १:
साटेलोट भांडवलशाही म्हणजे अशी अर्थव्यवस्था ज्यामध्ये औद्योगिक यश उद्योगपतींच्या व शासकीय अधिकार्‍यांच्या आपसातल्या जवळच्या संबंधांवर अवलंबून असते. त्याचा आविष्कार अनेक पद्धतींनी होऊ शकते, जसे - कायदेशीर परवाने, शासकीय अनुदान, विशेष कर माफी, इ. च्या वितरणामध्ये पक्षपातीपणा, किंवा राजकीय हस्तक्षेपाचे इतर स्वरूप.
 
[[वर्ग:भांडवलवाद]]