"उत्तर प्रदेश" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
राज्यपाल
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १३:
|विधानसभा_संख्या = 404+108
|नेता_पद_१ = {{AutoLink|उत्तर प्रदेशचे राज्यपाल|राज्यपाल}}
|नेता_नाव_१ = बी.एल.राम जोशीनाईक
|नेता_पद_२ = {{AutoLink|उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री|मुख्यमंत्री}}
|नेता_नाव_२ = [[अखिलेश यादव]]
ओळ ३१:
|संकेतस्थळ_नाव = उत्तर प्रदेश संकेतस्थळ
}}
'''उत्तर प्रदेश''' भारताचे उत्तरेकडील एक प्रमुख [[राज्य]] आहे. उत्तर प्रदेश ची लोकसंख्या १९,९५,८१,४७७ एवढी आहे. लोकसंख्ये नुसार उत्तर प्रदेश भारताचे पहिल्या क्रमांकाचे राज्य आहे. उत्तर प्रदेशाचे [[क्षेत्रफळ]] २,४०,९२८ एवढे आहे. [[हिंदी]] व [[उर्दु]] ह्या येथील प्रमुख भाषा आहेत. [[लखनौ]] ही उत्तर प्रदेशाची [[राजधानी]] तर [[कानपूर]] हे सर्वात मोठे शहर आहे. उत्तर प्रदेशाची [[साक्षरता]] ७९.१२ टक्के आहे. [[तांदूळ]], [[गहू]], [[मका]] व [[डाळ]] ही येथील प्रमुख पिके आहेत. उत्तर प्रदेशात [[लोकसभेच्या]] सर्वात जास्त ८० जागा आहेत. त्यामुळे राजकारणाच्या द्रुष्टीने सुध्दा हे राज्य अतिशय महत्वाचे आहे. उत्तर प्रदेशात सर्व धर्माचे अनेक पवित्र स्थळ आहे त्यामुळे हे राज्य अतिशय [[संवेदनशील]] आहे.
 
== इतिहास ==
== भूगोल ==