"कॉर्पोरेटशाही" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन पान: '''कॉर्पोरेटशाही''' म्हणजे कंपन्यांद्वारे किंवा कंपन्यांच्या हित...
(काही फरक नाही)

१६:३२, १८ ऑगस्ट २०१४ ची आवृत्ती

कॉर्पोरेटशाही म्हणजे कंपन्यांद्वारे किंवा कंपन्यांच्या हितसंबंधांद्वारे नियंत्रित आर्थिक आणि राजकीय व्यवस्था. सामान्यतः ही संज्ञा टीकाकारांद्वारे एखाद्या देशातील (वेशेषतः अमेरिक) सध्याच्या परिस्थितीसाठी तिरस्कारव्यंजका म्हणून वापरली जाते.