"अस्थि" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ ४:
[[कटीबंधाचे हाड]] यास नियमित आकार नसतो. हे बसायला आधार देते. यात पायाची हाडे व [[मेरुदंड]] अडकवलेला असतो.
==विकार==
उतारवयात, काही आजारात, आणि [[चुना|चुन्याच्या]] (कॅल्शियम) अभावामुळे हाड ठिसूळ होऊन मोडते यास [[अस्थिभंग]] म्हणतात. स्त्रीयांमधील [[मासिक पाळी]] थांबल्यानंतर हाडांमधील झीज वाढते. सिगारेट ओढणे, मद्यपान करणे किंवा अतिसेवनामुळेही हाडांची झीज होऊ शकते. या रोगास ऑस्टीओपोरोसिस म्हणजे [[अस्थिरोग]] असे म्हणतात. जागतिक आरोग्य संघटनेच्या अभ्यासानुसार भारतात हा तिसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक आढळणारा आजार आहे.<ref>http://webcache.googleusercontent.com/search?q=cache:GpXbEpMYAZ4J:maharashtratimes.indiatimes.com/articleshow/38949707.cms+&cd=10&hl=en&ct=clnk&gl=au&client=firefox-a</ref> [[क्ष किरण]] तपासणी आणि [[अस्थिघनता मापन चाचणी]] याद्वारे आजाराचे निदान करता येते.
 
==हे ही पाहा==
* [[कूर्चा]]
"https://mr.wikipedia.org/wiki/अस्थि" पासून हुडकले