"बेनिन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
इतर भाषांचे विलिनीकरण (थेट विकिडाटा)
No edit summary
ओळ १:
{{माहितीचौकट देश
|राष्ट्र_प्रचलित_नाव = बेनिन
|राष्ट्र_अधिकृत_नाव_स्थानिकभाषेमध्ये = République du Bénin<br />Republic of Benin
|राष्ट्र_अधिकृत_नाव_मराठीमध्ये = बेनिनचे प्रजासत्ताक
|राष्ट्र_ध्वज = Flag of Benin.svg
|राष्ट्र_चिन्ह = Coat of arms of Benin.svg
|जागतिक_स्थान_नकाशा = LocationBeninLocation_Benin_AU_Africa.svg
|राष्ट्र_ध्वज_नाव = ध्वज
|राष्ट्र_नकाशा = Benin map- Location Map (2011) - BEN - UNOCHA.pngsvg
|राष्ट्र_चिन्ह_नाव = चिन्ह
|ब्रीद_वाक्य = "Fraternité, Justice, Travail" (फ्रेंच)
|जागतिक_स्थान_नकाशा = LocationBenin.svg
|राष्ट्र_नकाशा = Benin map.png
|ब्रीद_वाक्य =
|राजधानी_शहर = [[पोर्तो-नोव्हो]]
|सर्वात_मोठे_शहर = [[कोतोनू]]
|सरकार_प्रकार = अध्यक्षीय [[प्रजासत्ताक]]
|राष्ट्रप्रमुख_नाव = [[यायी बोनी]]
|पंतप्रधान_नाव =
|राष्ट्र_गीत = {{small|''एका नवीन दिवसाची पहाट''}}<center>[[File:L'Aube Nouvelle.ogg|L'Aube Nouvelle]]</center>
|सरन्यायाधीश_नाव =
|स्वातंत्र्यदिवस_दिनांक = १ ऑगस्ट १९६० ([[फ्रान्स]] पासून)
|राष्ट्र_गीत =
|राष्ट्र_गान =
|स्वातंत्र्यदिवस_दिनांक = १ ऑगस्ट १९६०
|प्रजासत्ताकदिन_दिनांक =
|राष्ट्रीय_भाषा = [[फ्रेंच भाषा|फ्रेंच]]
|इतर_प्रमुख_भाषा =
|राष्ट्रीय_चलन = [[पश्चिम आफ्रिकन सीएफए फ्रँक]]
|राष्ट्रीय_प्राणी =
|राष्ट्रीय_पक्षी =
|राष्ट्रीय_फूल =
|क्षेत्रफळ_क्रमवारी_क्रमांक = १०१
|क्षेत्रफळ_वर्ग_किमी = १,१२१४,६२२७६३
|क्षेत्रफळ_जलव्याप्त_टक्के = ०.०२
|लोकसंख्या_क्रमवारी_क्रमांक = ८९८५
|लोकसंख्या_संख्या = ८४,३९०३,२३,०००
|लोकसंख्या_घनता = ७५७८
|प्रमाण_वेळ =
|यूटीसी_कालविभाग = +०१:००
|आंतरराष्ट्रीय_दूरध्वनी_क्रमांक = २२९
|आंतरजाल_प्रत्यय = .bj
|जीडीपी_क्रमवारी_क्रमांक =
|जीडीपी_डॉलरमध्ये = १५.५८६ अब्ज
|जीडीपी_राष्ट्रीय_चलनामध्ये =
|दरडोई_जीडीपी_क्रमवारी_क्रमांक =
|दरडोई_जीडीपी_डॉलरमध्ये = १,६६६
|माविनि_वर्ष =२०१३
|दरडोई_जीडीपी_राष्ट्रीय_चलनामध्ये =
|माविनि = {{steady}} ०.४७६
|माविनि_क्रमवारी_क्रमांक = १६५ वा
|माविनि_वर्ग =<span style="color:red;">कमी</span>
}}
'''बेनिनचे प्रजासत्ताक''' ({{lang-fr|République du Bénin}}; जुने नाव: दहोमी) हा [[पश्चिम आफ्रिका|पश्चिम आफ्रिकेतील]] एक [[देश]] आहे. बेनिनच्या पूर्वेला [[नायजेरिया]], उत्तरेला [[नायजर]] व [[बर्किना फासो]], पश्चिमेला [[टोगो]] हे देश तर दक्षिणेला [[गिनीचे आखात]] हा [[अटलांटिक महासागर]]ाचा उपसमुद्र आहे. दक्षिणेकडील समुद्रकिनाऱ्याजवळ बव्हंशी लोकवस्ती एकवटलेल्या बेनिनची राजधानी [[पोर्तो-नोव्हो]] असून [[कोतोनू]] हे येथील सर्वात मोठे शहर आहे.
'''बेनिन''' हा [[पश्चिम आफ्रिका|पश्चिम आफ्रिकेतील]] एक [[देश]] आहे.
 
अंदाजे इ.स. १६०० ते १९व्या शतकाच्या अखेरपर्यंत हा भूभाग ''दहोमीचे राजतंत्र'' ह्या नावाने ओळखला जात असे. येथील कृष्णवर्णीय लोकांना [[युरोप]] व [[अमेरिका (खंड)|अमेरिका]] खंडांमध्ये गुलाम म्हणून विकले जात असे. ह्या व्यापारामध्ये दहोमीच्या राजाने प्रचंड संपत्ती कमावली होती. इ.स. १८९४ साली दहोमी राजतंत्राचा अस्त झाला व हा भूभाग [[फ्रान्स|फ्रेंचांनी]] काबीज केला. पुढील ६० वर्षांहून अधिक काळ फ्रेंच पश्चिम आफ्रिका ह्या वसाहतीचा भाग राहिल्यानंतर १९६० साली बेनिनला स्वातंत्र्य मिळाले. पुढील १२ वर्षे येथे हिंसाचार व यादवी सुरू होती. १९७२ साली [[माथियू केरेकू]] ह्या लष्करी अधिकाऱ्याने सत्ता बळकावली व बेनिनला [[मार्क्सवाद]]ी--[[लेनिन]]ी [[साम्यवाद]]ाच्या दिशेकडे नेले. १९७५ ते १९९० दरम्यान हा देश ''बेनिनचे जनतेचे प्रजासत्ताक'' ह्या नावाने ओळखला जात असे.
 
१९९० साली झालेल्या एका क्रांतीदरम्यान केरेकूने पदत्याग केला व बेनिन पुन्हा एक लोकशाहीवादी राष्ट्र बनले. सध्या येथे अध्यक्षीय [[प्रजासत्ताक]] असून २००६ सालापासून [[यायी बोनी]] हा राष्ट्राध्यक्षपदावर आहे. बेनिन अर्थिक दृष्ट्या एक कमकूवत देश असून येथील अर्थव्यवस्था [[शेती]]वर अवलंबुन आहे. येथील [[साक्षरता|साक्षरतेचे]] प्रमाण अत्यंत कमी असून [[मानवी विकास निर्देशांक]] देखील खालच्या पातळीवर आहे. बेनिन [[आफ्रिकन संघ]], [[ला फ्रांकोफोनी]], [[संयुक्त राष्ट्रे]] इत्यादी आंतरराष्ट्रीय संघटनांचा सदस्य आहे.
 
==खेळ==
*[[ऑलिंपिक खेळात {{लेखनाव}}]]
*[[{{लेखनाव}} फुटबॉल संघ]]
 
== बाह्य दुवे ==
{{कॉमन्स|Benin|बेनिन}}
* {{संकेतस्थळ|http://www.gouv.bj/|अधिकृत संकेतस्थळ|फ्रेंच}}
* {{विकिअ‍ॅटलास|Benin|{{लेखनाव}}}}
* {{विकिट्रॅव्हल|Benin|{{लेखनाव}}}}
 
{{आफ्रिकेतील देश}}
"https://mr.wikipedia.org/wiki/बेनिन" पासून हुडकले