"तबला" च्या विविध आवृत्यांमधील फरक

५४६ बाइट्सची भर घातली ,  ६ वर्षांपूर्वी
बदलांचा आढावा नाही
== इतिहास ==
[[चित्र:Stone_carvings_at_Bhaje_caves.jpg||thumb|300px|भाजे लेणे येथील कोरीवकामात दिसणारी तबला वाजवणारी स्त्री]]
तबल्याच्या उत्पत्ती विषयी निश्चित माहिती उपलब्ध नाही. इ.स.पूर्व २०० मध्ये [[भाजे]] येथील सूर्यलेणी या कोरीव कामात तबला वाजवणारी स्त्री दिसून येते. हे लेणे [[सातवाहन]] काळात खोदले गेले. या पुराव्यामुळे तबला हे वाद्य भारतात किमान दोन हजार वर्षांपूर्वीपासून आहे असे दिसूनसिद्ध करता येते. अर्थातच इतर कोणताही पुरावा नसल्याने हे वाद्य भारतात बनले असे ही म्हणता येते. काही लोक तबल्याचा जनक म्हणून [[अमीर खुस्रो|अमिर खुस्रोकडे]] पाहतात. परंतु बवरील पुरावा ही बाब खोटी आहे आणि मोगल राज्य कर्त्यांनी आपल्या सोईची म्हणून प्रसृत केली असे म्हणता येते. [[पखवाज|पखवाजाचे]] दोन तुकडे करून तबल्याची निर्मिती झाली असेही परंपरेने सांगण्यात येते. "तोडा और तब बोला सो तबला" अशी तबला या शब्दाची उत्पत्ती आहे असे मानले जाते. मृदुंगाच्या डाव्या व उजव्या अंगाशी तबल्याशी साम्य असले तरी यासाठी पडताळण्याजोगा पुरावा उपलब्ध नाही आहे. [[अरबी भाषा|अरबी भाषेतील]] 'तब्ल' (अर्थ: वाद्य) या शब्दाशी तबल्याचा संबंध दिसतो. अठराव्या शतकात [[दिल्ली|दिल्लीच्या]] सिद्धारखॉँ यांनी सद्य कालीन तबल्याची शैली प्रचारात आणली असे निश्चितपणे सांगता येते.
 
== घडण ==
[[चित्र:Tabla-parts.jpg|left|250x250px|thumb|तबल्याचे विविध भाग]]
४,९६६

संपादने