"उद्धव ठाकरे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन
छो 106.221.138.81 (चर्चा) यांनी केलेले बदल Mahitgar यांच्या आवृत्तीकडे पूर्वपदा...
ओळ ५७:
आरंभीच्या काळात उद्धव ठाकरे शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या [[सामना (वृत्तपत्र)|सामना]] या वृत्तपत्राच्या कामकाजात सक्रिय होते. निवडणुकांच्या काळात शिवसेनेच्या प्रचारयंत्रणेतही त्यांचा सहभाग असे. इ.स. २००२ साली [[बृहन्मुंबई महानगरपालिका|बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या]] निवडणुकांत शिवसेनेला जयश्री व त्यासह सत्ताही लाभली. पुढील वर्षी इ.स. २००३ साली त्यांच्याकडे शिवसेनेच्या कार्याध्यक्षपदाची सूत्रे सोपवण्यात आली. मात्र या काळात तत्कालीन शिवसेनेतील प्रमुख नेते [[नारायण राणे]] व उद्धव ठाकरे यांच्यादरम्यान मतभेद वाढत राहिले आणि अखेरीस नारायण राणे यांची पक्षातून हकालपट्टी झाली{{संदर्भ हवा}}. उद्धव ठाकरे व त्यांचे चुकतभाऊ [[राज ठाकरे]] यांच्यातील दरीही रुंदावत गेली; परिणामी इ.स. २००६ साली राज ठाकऱ्यांनी शिवसेना सोडली व [[महाराष्ट्र नवनिर्माण सेना]] या नव्या पक्षाची स्थापना केली {{संदर्भ हवा}}.
 
महायुतीची स्तापना== बाह्य दुवे ==
* {{स्रोत संकेतस्थळ | दुवा = http://uddhavthackeray.com/ | शीर्षक = अधिकृत संकेतस्थळ | ॲक्सेसदिनांक = १७ नोव्हेंबर, इ.स. २०१२ | भाषा = इंग्लिश व मराठी }}