"स्टेथोस्कोप" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
info
खूणपताका: कृ. कॉपीराईट उल्लंघने शोधून वगळण्या करतासुद्धा तपासावा. मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन संदर्भा विना भला मोठा मजकुर !
{{कॉपीपेस्ट|दुवा=http://www.lokprabha.com/20120127/stethescop.htm}}
ओळ ९:
स्टेथेस्कोपचा लागण्यापूर्वी छातीला कान लावून आवाज ऐकला जाई. याचा शोध डॉ. रेने लिनेक यांनी १८१६ साली पॅरिस मध्ये लावला. त्यांनी कागदाची पुंगळी तयार करून ती रुग्णाच्या छातीला कान लावून आवाज ऐकला.
 
{{कॉपीपेस्ट|दुवा=http://www.lokprabha.com/20120127/stethescop.htm}}
 
 
स्टेथोस्कोप हा डॉक्टरचा एक अवयवच असतो जणू. या स्टेथोस्कोपचा जन्म मोठय़ा मजेशीर प्रसंगी झाला. पूर्वी डॉक्टरमंडळी रुग्णाच्या छातीवर कान टेकवून आतील धडधड आणि घडामोडी समजावून घेत. त्या काळात रुग्ण खंगलेले शरीर घेऊन येत असे.