"ऑगस्टस" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
MerlIwBot (चर्चा | योगदान)
छो सांगकाम्याने काढले: uz:Ottaviano (strong connection between (2) mr:ऑगस्टस and uz:Avgust (imperator))
संपादनासाठी शोध संहीता वापरली
ओळ ४५:
ऑगस्टस स्त्तेवर आला त्यावेळी अंतर्गत गृहयुद्धामुळे रोमन साम्राज्यात असलेल्या प्रांतांची संख्या ५० वरून २८ वर आली होती. [[डॅन्यूब नदी|डॅन्यूब]] आणि [[एल्ब नदी|एल्ब]] या नद्या आपल्या साम्राज्याच्या सीमा बनवण्यासाठी ऑगस्टसने इल्लीरीया, मोयेसिया, पैन्नोनिया, जर्मेनिया या प्रांतांवर आक्रमण करण्याचे आपल्या सैन्याला आदेश दिले. त्याच्या या प्रयत्नांनी त्याच्या साम्राज्याच्या सीमा उत्तरेकडे [[र्‍हाइन नदी|र्‍हाइन]] आणि डॅन्यूब नदीपर्यंत विस्तारल्या गेल्या. ऑगस्टसने [[इ.स.पू. ३१]] मध्ये ऑक्टीअमच्या लढाईत मार्क अॅंटोनी आणि [[क्लिओपात्रा]]चा पराभव करुन [[इजिप्त]]वर आपला ताबा मिळवला व इजिप्तला रोमन साम्राज्याचा एक प्रांत बनवला.<ref>{{cite web | दुवा=http://www.britishmuseum.org/explore/highlights/article_index/a/augustus_caesar,_roman_emperor.aspx | प्रकाशक=ब्रिटिश म्युझियम | भाषा=इंग्रजी | शीर्षक=ऑगस्टस सीझर, रोमन एंपेरर (इस.पू. ३१ ते इ.स. १४) | ॲक्सेसदिनांक=१२ नोव्हेंबर, इ.स. २०१२}}</ref>
 
ज्युलियस सिझरने सोसिजीनीस या खगोलशास्त्रज्ञाच्या सल्ल्यानुसार ३५५ दिवसांच्या चांद कालगणनेचे रूपांतर ३६५ दिवसांच्या सौर कालगणनेत केले होते. त्यातीलच सेक्टीलीस महिन्याला [[इ.स.पू. ८]] मध्ये ऑगस्टसच्या महत्त्वाकांक्षेपोटी [[ऑगस्ट]] असे नाव देण्यात आले. ऑगस्टसच्याच आग्रहावरून [[फेब्रुवारी]]तला एक दिवस कमी करून ऑगस्ट महिन्याला जोडून तो ३१ दिवसांचा करण्यात आला.<ref>{{cite web | दिनांक=२९ ऑगस्ट, इ.स. २००६ | दुवा=http://maharashtratimes.indiatimes.com/articleshowarchive.cms?msid=1937281 | प्रकाशक=[[महाराष्ट्र टाईम्स]] | भाषा=मराठी | लेखक=सचिन अहिरराव | शीर्षक=कालगणनेला नवा आयाम{{मृत दुवा}} | ॲक्सेसदिनांक=१३ नोव्हेंबर, इ.स. २०१२}}</ref><ref>{{cite web | दुवा=http://www.marathivishvakosh.in/index.php?option=com_content&view=article&id=4908%3A2010-11-15-06-28-12&catid=2&Itemid=3 | प्रकाशक=[[महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ]] | भाषा=मराठी | लेखक=अ.ना. ठाकूर | शीर्षक=मराठी विश्वकोश, खंड २, "ऑगस्ट"| ॲक्सेसदिनांक=१२ नोव्हेंबर, इ.स. २०१२}}</ref>
 
== इतर ==
"https://mr.wikipedia.org/wiki/ऑगस्टस" पासून हुडकले