"दाग हामारहोएल्ड" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
छोNo edit summary
ओळ १९:
| तळटीपा =
}}
'''दाग हामारहोएल्ड''' ([[स्वीडिश भाषा|स्वीडिश]]: {{ध्वनी-मदतीविना|Sv-Dag_Hammarskjöld.ogg|Dag Hjalmar Agne Carl Hammarskjöld}}]]; २९ जुलै १९०५ - १८ सप्टेंबर १९६१) हा एक [[स्वीडन|स्वीडिश]] अर्थतज्ञ, लेखक व [[संयुक्त राष्ट्रे|संयुक्त राष्ट्रांचा]] दुसरा [[संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस|सरचिटणीस]] होता. तो सरचिटणीस पदावर १९५३ ते १९६१ सालच्या मृत्यूपर्यंत होता.
 
सरचिटणीसपदावर असताना हामारहोएल्डने [[इस्रायल]] व अरब जगतादरम्यान शांतता निर्माण होण्यासाठी अनेक प्रयत्न केले. तसेच [[आफ्रिका|आफ्रिकेतील]] [[काँगो]] देशामध्ये चालू असलेले युद्ध थांबवण्याचे त्याचे प्रयत्न वाखाणले गेले. येथे जात असताना सप्टेंबर १९६१ साली त्याच्या विमानाला झालेल्या अपघातामध्ये हामारहोएल्ड मृत्यूमुखी पडला. त्याच वर्षी त्याला मृत्यूनंतर [[नोबेल शांतता पुरस्कार]] दिला गेला. अमेरिकन राष्ट्राध्यक्ष [[जॉन एफ. केनेडी]]ने हामारहोएल्डला ''विसाव्या शतकामधील सर्वोत्तम मुत्सद्दी'' अशी श्रद्धांजली दिली.