"मरियाना खंदक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Bot: Migrating 70 langlinks, now provided by Wikidata on d:Q510
No edit summary
ओळ १:
[[चित्र:Marianatrenchmap.png|right|thumb|250 px|मेरियाना गर्त्याचे अचूक स्थान]]
'''मेरियाना गर्ता''' ({{lang-en|Mariana Trench}}) हा [[प्रशांत महासागर]]ाच्या तळावरील एक भूभाग आहे. [[समुद्रसपाटी]]पासून {{convert|10911|m}} जवळपास ११ कि.मी इतक्या खोलीवरील मेरियाना गर्ता हे पृथ्वीवरील सर्वात खोल स्थान मानले जाते. हा गर्ता २,५५० किमी लांब तर सरासरी ५९ किमी रुंद असून तो [[जपान]]च्या दक्षिणेला व [[फिलिपिन्स]]च्या पूर्वेला स्थित आहे. चॅलेंजर डीप ह्या बिंदूला मेरियाना गर्त्याची सर्वाधिक खोली आढळून येते.
 
ह्याची तुलना जगातील सर्वात उंच ठिकाणासोबत करायची म्हटले तर [[माउंट एव्हरेस्ट]] हे जगातील सर्वात उंच शिखर {{convert|8848|m|ft}} इतक्या उंचीवर आहे. मेरियाना गर्त्यात वरील पाण्याचा [[दाब]] १,०८६ [[बार]] इतका असून तो [[वातावरण]]ातील हवेच्या दाबाच्या १,००० पट अधिक आहे.