"राधानगरी तालुका" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
121.245.152.102 (चर्चा)यांची आवृत्ती 1116574 परतवली.
Added links
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन
ओळ १:
{{विस्तार}}
''राधानगरी तालुकयाचा बहुतेक भाग हा डोंगरी आहे. दाजीपुर अभयारणय पासुन सोळाकुंर पर्यंत व उत्तरेकडे राशिवडे पर्यंत सर्व डोंगरी भाग आहे.ऐनी गावाच्या वर आजुन ही मागासलेला आहे.आजही या भागात सोयीसुविधाचा अभावच आहे दवाखाना 15ते 20 मैलावर आहे.कळळमावाडी धरण,राधानगरी धरण, तुळशी धरण आशी 3 धरण या तालुकयात आहेत.छत्रपती शाहु महाराज यांच्या पदानी पावन झालेला विभाग '{{PAGENAME}}''' हा [[महाराष्ट्र|महाराष्ट्रातील]] [[कोल्हापूर जिल्हा|कोल्हापूर जिल्ह्याचा]] एक तालुका आहे.
 
{{कोल्हापूर जिल्ह्यातील तालुके}}