"इ.स. १९५६" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Bot: Migrating 162 langlinks, now provided by Wikidata on d:Q5221
ओळ ६:
* [[मे ९]] - [[टी. इमानिशी]] व [[ग्याल्झेन नोर्बु]] यांनी [[नेपाळ]] मधील [[मनस्लौ]] शिखर सर केले.
* [[जून २०]] - [[व्हेनेझुएला]]चे [[सुपर कॉन्स्टेलेशन]] प्रकारचे विमान [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेच्या]] [[अॅस्बरी पार्क, न्यू जर्सी|ऍस्बरी पार्क, न्यू जर्सी]] शहराजवळ समुद्रात कोसळले. ७४ ठार.
* [[जून २९]] - [[अमेरकेचीअमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेत]] देशभर हमरस्ते तयार करण्यासाठी केंद्रीय मदत देण्यासाठी कायदा मंजुर.
* [[जून ३०]] - [[युनायटेड एरलाइन्स फ्लाइट ७१८]] हे [[डी.सी.७]] प्रकारचे व [[ट्रान्स वर्ल्ड एरलाइन्स]]चे [[सुपर कॉन्स्टेलेशन]] प्रकारचे विमान [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेतील]] [[ॲरिझोना|अ‍ॅरिझोना]] राज्यात [[ग्रँड कॅन्यन]] वर एकमेकांवर आदळली. १२८ ठार.
* [[जुलै २५]] - [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेची]] प्रथम सागरी अणुचाचणी [[बिकीनी बेटे|बिकीनी बेटांनजीक]] घेण्यात आली.
"https://mr.wikipedia.org/wiki/इ.स._१९५६" पासून हुडकले