"युगोस्लाव्हियाचे राजतंत्र" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Bot: Migrating 44 langlinks, now provided by Wikidata on d:Q191077
छोNo edit summary
ओळ ३१:
'''युगोस्लाव्हियाचे राजतंत्र''' हा १९१८ ते १९४३ सालादरम्यान अस्तित्वात असलेला एक भूतपूर्व [[युगोस्लाव्हिया|युगोस्लाव्हियन]] देश आहे. हे राजतंत्र दोन महायुद्धांच्या दरम्यानच्या काळात पश्चिम [[बाल्कन]] प्रदेशापासून [[मध्य युरोप]]ापर्यंत पसरले होते.
 
[[दुसरे महायुद्ध|दुसऱ्या महायुद्धादरम्यान]] १७ एप्रिल १९४१ रोजी [[नाझी जर्मनी]]ने युगोस्लाव्हियावर कब्जा मिळवला व युगोस्लाव्हियाच्या राजाने [[युनायटेड किंग्डम]]मध्ये स्थलांतर केले व पुढील दोन वर्षे तेथूनच राज्यकारभार चालवला. युद्ध संपल्यानंतर [[योसिफ ब्रोझ तितो]]च्या नेतृत्वाखाली युगोस्लाव्हिया राजतंत्र बरखास्त करून नवा [[युगोस्लाव्हियाचे साम्यवादी संघीय प्रजासत्ताक]] हा [[कम्युनिस्ट]] देश स्थापन करण्यात आला.
 
==हेही पहा==