"उत्तराखंड" च्या विविध आवृत्यांमधील फरक

१,५४९ बाइट्सची भर घातली ,  ६ वर्षांपूर्वी
बदलांचा आढावा नाही
|संकेतस्थळ_नाव = उत्तराखंड संकेतस्थळ
}}
{{विस्तार}} '''उत्तराखंड''' हे भारताच्या उत्तरे कडील एक महत्वाचे राज्य आहे. या राज्याला '''[[देवभूमी]]''' या नावाने सुध्दा ओळखले जाते. उत्तराखंडचे क्षेत्रफळ ५३,४८३ चौ.किमी. एवढे आहे. या राज्याची लोकसंख्या १,०१,१६,७५२ एवढी आहे. [[डेहराडून]] ही उत्तराखंड ची [[राजधानी]] आहे. [[हिंदी]] व [[गढवाली]] ह्या येथील प्रमुख भाषा आहेत. [[तांदूळ]], [[गहू]] व [[मका]] ही येथील प्रमुख पिके आहेत. उत्तराखंड ची [[साक्षरता]] ७९.६३ टक्के आहे. [[गंगा]], [[यमुना]], [[रामगंगा]] येथील प्रमुख नद्या आहेत. अनेक [[धार्मिक]] ठिकाणे व थंड हवेची ठिकाणे यामुळे येथे [[पर्यटन]] व्यवसाय भरभराटीस आला आहे. [[केदारनाथ]], [[बद्रिनाथ]], [[हरिव्दार]], [[रूषिकेश]] ही येथील प्रसिद्ध [[धार्मिक]] स्थळ आहेत.
{{विस्तार}} रकरतकगदगह
 
== इतिहास ==
 
अनामिक सदस्य