"सायमन कमिशन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
ओळ १:
'''इंडियन स्टॅच्यूटरी कमिशन''' ऊर्फ '''सायमन कमिशन''' हे [[इ.स. १९२७|१९२७]] साली [[ब्रिटिश भारत|ब्रिटिश भारताच्या वसाहतींत]] घटनात्मक सुधारणा राबवण्याच्या दृष्टीने पूर्वाभ्यास करायला पाठवलेला सात ब्रिटिश संसदसदस्यांचा आयोग होता. या आयोगाची निर्मीती १९०९ या कायद्याप्रमाने झाली,या कायद्यानुसार दर दहा वर्षांनी रॉयल कमिशनच्या नेमणुकीची तरतुद होती.या आयोगाचे अध्यक्ष सर [[जॉन सायमन]] यांच्या आडनावावरून बऱ्याचदा या आयोगास ''सायमन कमिशन'' असे उल्लेखले जाते. या आयोगाच्या भारतातील आगमनापासून त्याला लोकांच्या विरोधाला सामोरे जावे लागले. आयोगाविरोधातील निदर्शनांपैकी [[लाहोर|लाहोरातील]] एका निदर्शनावर पोलिसांनी केलेल्या लाठीहल्ल्यात [[लाला लजपतराय]] गंभीर जखमी झाले व त्यातून त्यांचा मृत्यू झाला.
 
== बाह्य दुवे ==