"कांडला" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
छो J ने लेख कंडला वरुन कांडला ला हलविला
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
 
ओळ १:
'''कंडलाकांडला''' ([[गुजराती भाषा|गुजराती]]: કંડલા, [[रोमन लिपी]]: ''Kandla'') हे [[भारत|भारताच्या]] [[गुजरात]] राज्यातल्या [[कच्छ जिल्हा|कच्छ जिल्ह्यात]] वसलेले एक शहर व महत्त्वाचे बंदर आहे. भारत-पाकिस्तान फाळणीनंतर [[करांची]] हे प्रमुख बंदर पाकिस्तानकडे गेल्यामुळे हे बंदर इ.स. १९५० साली स्थापन करण्यात आले.
कांडला बंदराला लागून गांधीधाम हे सुनियोजित शहर वसवण्यात आले.
 
 
{{विस्तार}}
"https://mr.wikipedia.org/wiki/कांडला" पासून हुडकले