"बोरीवली" च्या विविध आवृत्यांमधील फरक

१,१२६ बाइट्सची भर घातली ,  ८ वर्षांपूर्वी
 
== महत्वाची ठिकाणे ==
 
बोरीवली हे मुंबईच्या उत्तर टोकाला वसले आहे. पूर्वेला संजय गांधी राष्ट्रीय उद्यान ,पश्चिमेला गोराईचे खारफुटीचे जंगल , वाहणाऱ्या पोयसर आणि दहिसर नद्या यामुळे या उपनगरास "जंगलातले उपनगर" असा म्हणायला काही हरकत नाही.शहराच्या वेढ्या त वसलेले एकमेव संरक्षित जंगल अशी ख्याती या जंगलाची जगभर आहे.या जंगलात ४थ्या शतकातल्या कान्हेरी गुंफा आहेत आणि जैनांचे धर्मक्षेत्र "तीनमुर्ती" या नावाने ओळखले जाते.पश्चिमेला मंडपेश्वर गुंफा आहेत.
 
== वाहतूक व दळणवळण ==
३९

संपादने