"बिहार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

४६७ बाइट्सची भर घातली ,  ६ वर्षांपूर्वी
बदलांचा आढावा नाही
|संकेतस्थळ_नाव = बिहार एनआयसी डॉट आय एन
}}
'''बिहार''' उत्तर [[भारत|भारतातील]] राज्य आहे. बिहारच्या उत्तरेला नेपाळ हा देश, पश्चिमेला उत्तर प्रदेश, दक्षिणेस झारखंड तर पूर्वेला पश्चिम बंगाल ही राज्य आहेत. बिहारचे क्षेत्रफळ ९४,१६३ चौ.किमी एवढे आहे. याची लोकसंख्या २,७७,०४,२३६ एवढी आहे. साक्षरता ६३.८२ टक्के आहे. हिंदी ही येथील प्रमुख भाषा आहे. तांदूळ, गहू व मका ही येथील प्रमुख पिके आहेत.
'''बिहार''' उत्तर [[भारत|भारतातील]] राज्य आहे.
 
== इतिहास ==
''यावरील विस्तृत लेख पहा - [[बिहारमधील जिल्हे]]''
 
बिहार राज्यात ३८ जिल्हे आहेत. बिहारच्या उत्तरेला नेपाळ हा देश, पश्चिमेला उत्तर प्रदेश, दक्षिणेस झारखंड तर पूर्वेला पश्चिम बंगाल ही राज्य आहेत.
 
{{भारतीय राज्ये}}
अनामिक सदस्य