"फेर्दिनांद मार्कोस" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Bot: Migrating 54 langlinks, now provided by Wikidata on d:Q1463
छोNo edit summary
ओळ १:
{{माहितीचौकट पंतप्रधान
{{विस्तार}}
| नाव = फेर्दिनांद मार्कोस
[[चित्र:Ferdinand Marcos at the White House.jpg|thumb|right|200px|{{लेखनाव}} (इ.स. १९६६)]]
| लघुचित्र =
| चित्र = Ferdinand_Marcos.JPEG
| चित्र आकारमान = 250 px
| पद = {{देशध्वज|फिलिपिन्स}}चा १०वा राष्ट्राध्यक्ष
| कार्यकाळ_आरंभ = ३० डिसेंबर १९६५
| कार्यकाळ_समाप्ती = २५ फेब्रुवारी १९८६
| मागील = दियोसदादो माकापागाल
| पुढील = [[कोराझोन एक्विनो]]
| जन्मदिनांक = {{जन्म दिनांक|1917|9|11}}
| जन्मस्थान = [[इलोकोस नोर्ते]], [[फिलिपिन्स]]
| मृत्युदिनांक = {{मृत्यू दिनांक आणि वय|1989|9|28|1917|9|11}}
| मृत्युस्थान = [[होनोलुलु]], [[हवाई]], [[अमेरिका]]
| पक्ष =
| पत्नी = [[इमेल्दा मार्कोस]]
| धर्म = [[रोमन कॅथलिक]]
| सही = Marcos_Sig.svg
| संकेतस्थळ =
| तळटीपा =
}}
'''फेर्दिनांद एम्मानुएल एद्रालिन मार्कोस''' ([[फिलिपिनो भाषा|फिलिपिनो]]: ''Ferdinand Emmanuel Edralin Marcos'' ;) ([[सप्टेंबर ११]], [[इ.स. १९१७]] - [[सप्टेंबर २८]], [[इ.स. १९८९]]) हा [[फिलिपिन्स|फिलिपिन्साचा]] १०वा राष्ट्राध्यक्ष होता. इ.स. १९६५ ते इ.स. १९८६ या कालखंडात तो अधिकारारूढ होता. पेशाने वकील असलेला मार्कोस इ.स. १९४९-१९५९ सालांदरम्यान फिलिपिन प्रतिनिधिगृहाचा सदस्य होता, तर इ.स. १९५९-१९६५ या सालांदरम्यान फिलिपिन सेनेटीचा सदस्य होता. इ.स. १९६३-१९६५ या कालखंडात त्याने सेनेटीचे अध्यक्षपदही सांभाळले. त्याच्या अध्यक्षीय राजवटीत देशातील पायाभूत सुविधांचा विकास झाला. तसेच त्याने आंतरराष्ट्रीय व्यूहात्मक गरजा ओळखून परराष्ट्र संबंधांची आखणी केली. मात्र त्याच्या कारकिर्दीत मोठ्या प्रमाणात प्रशासकीय भ्रष्टाचार, राजकीय दडपशाही व मानवी हक्कांची पायमल्लीही घडली.