"कोराझोन एक्विनो" च्या विविध आवृत्यांमधील फरक

३,१८९ बाइट्सची भर घातली ,  ६ वर्षांपूर्वी
बदलांचा आढावा नाही
(clean up, replaced: वर्ग:मॅग्सेसे पुरस्कार विजेते → वर्ग:मॅग्सेसे पुरस्कारविजेते using AWB)
{{माहितीचौकट पंतप्रधान
[[चित्र:Corazon Aquino 1992.jpg|thumb|right|180px|कोराझोन एक्विनो]]
| नाव = कोराझोन अक्विनो
| लघुचित्र =
| चित्र = Corazon_Aquino_1986.jpg
| चित्र आकारमान = 250 px
| पद = {{देशध्वज|फिलिपिन्स}}ची ११वी राष्ट्राध्यक्ष
| कार्यकाळ_आरंभ = २५ फेब्रुवारी १९८६
| कार्यकाळ_समाप्ती = ३० जून १९९२
| मागील = [[फेर्दिनांद मार्कोस]]
| पुढील = [[फिदेल रामोस]]
| जन्मदिनांक = {{जन्म दिनांक|1933|1|25}}
| जन्मस्थान = [[तार्लाक]], [[फिलिपिन्स]]
| मृत्युदिनांक = {{मृत्यू दिनांक आणि वय|2009|8|1|1933|1|25}}
| मृत्युस्थान = मकाटी, [[मनिला]] महानगर
| पक्ष =
| पती = बेनिनो अक्विनो, ज्यु.
| धर्म = [[रोमन कॅथलिक]]
| सही = Aquino_Sig.svg
| संकेतस्थळ =
| तळटीपा =
}}
'''कोराझोन अक्विनो''' ([[फिलिपिनो भाषा|फिलिपिनो]]: María Corazón Sumulong Cojuangco Aquino; २५ जानेवारी १९३३ - १ ऑगस्ट २००९) ही [[फिलिपिन्स]] देशाची ११वी व पहिली महिला राष्ट्राध्यक्ष होती. १९८६ ते १९९२ दरम्यान राष्ट्राध्यक्षपदावर राहिलेली अक्विनो तिच्या कार्यकाळात फिलिपिन्समधील सर्वात प्रभावी राजकारणी होती. [[फेर्दिनांद मार्कोस]]च्या २० वर्षाच्या जुलुमी राजवटीविरुद्ध १९८६ साली झालेल्या बंडामध्ये अक्विनोचा मोठा सहभाग होता. राष्ट्राध्यक्ष बनण्यापूर्वी गृहिणी राहिलेल्या अक्विनोला कोणत्याही प्रकारच्या शासनाचा अनुभव नव्हता. परंतु १९८३ साली तिच्या सेनेटर पतीची हत्या झाल्यानंतर ती राजकारणामध्ये उतरली.
 
१९९२ साली राष्ट्राध्यक्षपदावरून पायउतार झाल्यानंतर अक्विनोने कायमचे राजकारण सोडले. १९९८ साली तिला [[मॅगसेसे पुरस्कार]] मिळाला. २००९ मध्ये [[मोठया आतडयाचा कर्करोग|कर्करोग]]ामुळे तिचा मृत्यू झाला.
फिलीपाईन्सच्या कोरोजॅन अक्विनो यांनी आशिया खंडात सर्वप्रथम राष्ट्रध्यक्षपद मिळवले. १९८६ ते ९२ त्यांनी राष्ट्राध्यक्षपद भूषवले
 
== बाह्य दुवे ==
{{विस्तार}}
*[http://www.coryaquino.ph/ अधिकृत माहिती]
{{कॉमन्स वर्ग|Corazon Aquino|{{लेखनाव}}}}
 
{{DEFAULTSORT:अक्विनो,कोराझोन}}
[[वर्ग:फिलिपिन्सचे राष्ट्राध्यक्ष|एक्विनो,कोराझोन]]
[[वर्ग:मॅग्सेसे पुरस्कारविजेते]]
२८,६५२

संपादने