"दानियेल ओर्तेगा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
ओळ १:
{{माहितीचौकट पंतप्रधान
'''होजे डॅनियेल ओर्तेगा साव्हेद्रा''' (उच्चार: [xoˈse ðanjεl ɔrteγa saˈβeðra])([[नोव्हेंबर ११]], [[इ.स. १९४५]] - ) हा [[निकाराग्वा]]चा राष्ट्राध्यक्ष आहे.
| नाव = दानियेल ओर्तेगा
| लघुचित्र =
| चित्र = Daniel_Ortega_(cropped).jpg
| चित्र आकारमान = 250 px
| पद = {{देशध्वज|निकाराग्वा}}चा राष्ट्राध्यक्ष
| कार्यकाळ_आरंभ = १० जानेवारी २००७
| कार्यकाळ_समाप्ती =
| मागील = [[एन्रिके बोलान्योस]]
| पुढील =
| कार्यकाळ_आरंभ2 = १० जानेवारी १९८५
| कार्यकाळ_समाप्ती2 = २५ एप्रिल १९९०
| मागील2 = स्वत:
| पुढील2 = [[व्हायोलेटा चमोरो]]
| जन्मदिनांक = {{जन्म दिनांक आणि वय|1945|11|11}}
| जन्मस्थान = ला लिबर्ताद, [[निकाराग्वा]]
| मृत्युदिनांक =
| मृत्युस्थान =
| राष्ट्रीयत्व =
| पक्ष = सान्दिनिस्ता राष्ट्रीय मुक्ती मोर्चा
| पत्नी =
| नाते =
| अपत्ये =
| निवास =
| शाळा_महाविद्यालय =
| धर्म = [[रोमन कॅथलिक]]
| सही =
| संकेतस्थळ =
| तळटीपा =
}}
'''होजे दानियेल ओर्तेगा साव्हेद्रा''' ({{lang-es|José Daniel Ortega Saavedra}}; जन्म: ११ नोव्हेंबर १९४५) हा [[निकाराग्वा]] देशाचा विद्यमान राष्ट्राध्यक्ष आहे. २००७ पासून राष्ट्राध्यक्ष असणारा ओर्तेगा ह्यापूर्वी १९८५ ते १९९० दरम्यान देखील राष्ट्राध्यक्षपदावर होता.
 
[[अनास्तासियो सोमोझा देबेल]]च्या हुकुमशाही विरुद्ध बंड पुकारणाऱ्या ओर्तेगाने [[क्युबा]]मधील [[फिडेल कॅस्ट्रो]]च्या सरकारकडून सशस्त्र [[गनिमी कावा|गनिमी काव्याचे]] प्रशिक्षण घेतले. १९७९ सालच्या निकाराग्वातील क्रांतीदरम्यान देबेलची सत्ता उलथवून ओर्तेगाने देशाचे नेतृत्व हाती घेतले. ओर्तेगाची [[समाजवाद]]ी धोरणे अमान्य असणाऱ्या [[अमेरिका|अमेरिकेने]] [[रॉनल्ड रेगन]]च्या नेतृत्वाखाली त्याच्या विरोधकांना शस्त्रे व मदत पुरवली ज्यामुळे निकाराग्वामध्ये हिंसक गृहयुद्ध झाले.
{{विस्तार}}
 
१९९० मधील अध्यक्षीय निवडणुक हरल्यानंतर देखील ओर्तेगा निकाराग्वाच्या राजकारणामध्ये सक्रीय राहिला. २००६ सालच्या अध्यक्षीय निवडणुकीमध्ये विजय मिळवून तो पुन्हा एकदा राष्ट्राध्यक्षपदावर आला.
[[वर्ग:निकाराग्वाचे राष्ट्राध्यक्ष|ओर्तेगा, डॅनियेल]]
 
[[वर्ग:इ.स. १९४५ मधील जन्म]]
== बाह्य दुवे ==
*[http://www.presidencia.gob.ni/ अधिकृत संकेतस्थळ]
{{कॉमन्स वर्ग|Daniel Ortega|{{लेखनाव}}}}
 
{{DEFAULTSORT:ओर्तेगा, डॅनियेल}}
[[वर्ग:निकाराग्वाचे राष्ट्राध्यक्ष|ओर्तेगा, डॅनियेल]]