"कोफी अन्नान" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो वर्ग:फक्त चित्र असलेली पाने टाकण्यासाठी हॉटकॅट वापरले.
No edit summary
ओळ १:
{{माहितीचौकट पदाधिकारी
[[चित्र:Kofi Annan.jpg|thumb|right|कोफी अन्नान]]
| नाव = कोफी अन्नान
<div style="clear:both;" />
| लघुचित्र =
{{विस्तार}}
| चित्र = Kofi_Annan_2012_(cropped).jpg
| चित्र आकारमान = 250 px
| पद = [[संयुक्त राष्ट्रे|संयुक्त राष्ट्रांचे]] ७वे [[संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस|सरचिटणीस]]
| कार्यकाळ_आरंभ = १ जानेवारी १९९७
| कार्यकाळ_समाप्ती = ३१ डिसेंबर २००६
| मागील = [[बुट्रोस बुट्रोस-घाली]]
| पुढील = [[बान की-मून]]
| जन्मदिनांक = {{जन्म दिनांक आणि वय|1938|4|8}}
| जन्मस्थान = [[कुमासी]], गोल्ड कोस्ट (आजचा [[घाना]])
| मृत्युदिनांक =
| मृत्युस्थान =
| राष्ट्रीयत्व =
| पक्ष = कॉन्झर्व्हेटिव्ह पार्टी
| इतरपक्ष =
| पती =
| पत्नी =
| नाते =
| अपत्ये =
| निवास =
| शाळा_महाविद्यालय =
| व्यवसाय =
| धंदा =
| धर्म =
| सही = Stephen_Harper_Signature-rt.svg
| संकेतस्थळ =
| तळटीपा =
}}
'''कोफी अन्नान''' (जन्म: ८ एप्रिल १९३८) हे [[घाना]] देशामधील एक मुत्सद्दी व [[संयुक्त राष्ट्रे|संयुक्त राष्ट्रांचे]] माजी [[संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस|सरचिटणीस]] आहेत. जानेवारी १९९७ ते डिसेंबर २००६ दरम्यान ह्या पदावर राहिलेले अन्नान हे सातवे सरचिटणीस होते. जगात शांतता राखण्यासाठी झटण्याबद्दल २००१ सालचे [[नोबेल शांतता पारितोषिक]] अन्नान व संयुक्त राष्ट्रे ह्यांना विभागून दिले गेले होते. अन्नाननी आपल्या कारकिर्दीमध्ये [[एड्स]] रोगाचा [[आफ्रिका]] खंडावरील वाढता विळखा थांबवण्यासाठी परिश्रम केले होते तसेच [[मानवी हक्क]] जपण्यावर त्यांनी प्राधान्य दिले. २००३ सालच्या [[अमेरिका]] व [[युनायटेड किंग्डम]] ह्यांनी केलेल्या [[इराक]]वरील हल्ल्याला अन्नान ह्यांनी तीव्र विरोध दर्शवला होता.
 
२००३ साली [[भारत सरकार]]ने अन्नानना [[इंदिरा गांधी पुरस्कार]] देऊन गौरवले. भारत सरकार व घाना सरकारांनी एकत्रितपणे [[आक्रा]] येथे ''घाना-इंडिया कोफी अन्नान सेंटर ऑफ एक्सलन्स इन आय.सी.टी.'' ह्या [[माहिती तंत्रज्ञान]]ामधील उच्च शिक्षण संस्थेची स्थापना केली.
[[वर्ग:संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस|अन्नान, कोफी]]
 
[[वर्ग:फक्त चित्र असलेली पाने]]
== बाह्य दुवे ==
*[http://www.un.org/sg/formersg/annan.shtml अधिकृत व्यक्तिचित्र]
[[चित्र:{{कॉमन्स|Kofi Annan.jpg|thumb|right|कोफी अन्नान]]}}
 
{{DEFAULTSORT:अन्नान, कोफी}}
[[वर्ग:संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस|अन्नान, कोफी]]
[[वर्ग:घानामधील व्यक्ती]]
[[वर्ग:नोबेल शांतता पारितोषिकविजेते]]