"न्यू यॉर्क सिटी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
संपादनासाठी शोध संहीता वापरली
संपादनासाठी शोध संहीता वापरली
ओळ २३:
'''न्यू यॉर्क''' हे लोकसंख्येच्या दृष्टीने [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेतील]] सगळ्यात मोठे शहर व जगातील सर्वाधिक लोकसंख्येच्या महानगराचा भाग आहे. [[संयुक्त राष्ट्रसंघ|संयुक्त राष्ट्रसंघाचे]] मुख्यालय असलेले हे शहर जगातील सर्वात महत्त्वपूर्ण शहरांपैकी एक आहे.
 
न्यू यॉर्क शहर अमेरिकेच्या ईशान्य भागातील [[न्यूयॉर्क]] राज्यातील अटलांटिक किनार्‍यावर असलेल्या मोठ्या नैसर्गिक बंदरावर वसलेले आहे. न्यू यॉर्क शहरामध्ये [[द ब्राँक्स]], [[ब्रूकलिन]], [[मॅनहॅटन]], [[क्वीन्स]] आणि [[स्टेटन आयलंड]] ह्या पाच [[बोरो|बोरोंचा (शहराचे प्रशासकीय उपविभाग)]] समावेश होतो - . २००७च्या अंदाजानुसार न्यू यॉर्कमध्ये ८३ लाखांहून अधिक व्यक्ती राहतात.<ref name="2007 Census population">{{संकेतस्थळ स्रोत |दुवा=http://www.census.gov/popest/archives/2000s/vintage_2007/07s_challenges.html |शीर्षक=Accepted Challenges to Vintage 2007 Population Estimates {{मृत दुवा}}|अ‍ॅक्सेसदिनांक=2009-04-09 |प्रकाशक=United States Census Bureau, Population Division}}</ref> याचे क्षेत्रफळ २०५ किमी<sup>२</sup> आहे.<ref name="NYC Land Estimate">{{संकेतस्थळ स्रोत |प्रकाशक=New York City Department of City Planning |शीर्षक=NYC Profile |दुवा=http://home2.nyc.gov/html/dcp/pdf/lucds/nycprofile.pdf |अ‍ॅक्सेसदिनांक=2008-05-22|फॉरमॅट=PDF}}</ref><ref name="NYT Land Estimate">{{स्रोत बातमी |प्रकाशक=''[[The New York Times]]'' (May 22, 2008) |शीर्षक=It’s Still a Big City, Just Not Quite So Big |पहिलेनाव=Sam |आडनाव=Roberts |दुवा=http://www.nytimes.com/2008/05/22/nyregion/22shrink.html |अ‍ॅक्सेसदिनांक=2008-05-22}}</ref> न्यू यॉर्क महानगराच्या ६,७२० किमी<sup>२</sup> प्रदेशात १ कोटी ८८ लाख व्यक्ती राहतात.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://www.census.gov/popest/metro/files/2007/CBSA-EST2007-alldata.csv|प्रकाशक=U.S. Census Bureau |शीर्षक=Annual Estimates of the Population of Metropolitan Statistical Areas: April 1, 2000 to July 1, 2007 {{मृत दुवा}}|अ‍ॅक्सेसदिनांक=2008-12-30}}</ref> बृहद् न्यूयॉर्क भागात २ कोटी ९६ लाख २० हजार व्यक्ती राहत असल्याचा अंदाज आहे, population 8,336,697 (2012).
 
न्यू यॉर्क शहराची मूळ स्थापना सन १६२४ मध्ये डच लोकांनी एक व्यापारी शहर म्हणून केली. स्थापनेवेळी [[डच]] लोकांनी त्याचे नाव 'न्यू अॅमस्टरडॅम' असे ठेवले होते. १६६४ साली शहर इंग्लिश वसाहतकारांच्या ताब्यात आल्यानंतर त्याचे नामकरण न्यूयॉर्क करण्यात आले. सन १७८५ पासून ते सन १७९० पर्यंत अमेरिकेची राजधानी न्यूयॉर्क ही होती.