"झुलू" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
छोNo edit summary
ओळ २:
'''झुलू''' हा [[अफ्रिका|आफ्रिकेच्या]] [[दक्षिण आफ्रिका (प्रदेश)|दक्षिण भागातील]] एक मोठा वांशिक गट आहे. झुलू व्यक्ती प्रामुख्याने [[दक्षिण आफ्रिका|दक्षिण आफ्रिकेच्या]] [[क्वाझुलू-नाताल]] ह्या प्रांतामध्ये वसल्या असून आजच्या घडीला झुलूंची लोकसंख्या सुमारे १ कोटी आहे. ते [[झुलू भाषा]] बोलतात. काही झुलू लोक [[झिंबाब्वे]], [[झांबिया]] आणि [[मोझांबिक]] या देशांतही राहतात.
 
जानेवारी १९४९ मध्ये झुलू लोकांनी [[डर्बन]] शहरात घडवून आणलेल्या दंगलीत १४२ [[भारतीय]] मारले गेले होते. दक्षिण आफ्रिकेमधील [[दक्षिण आफ्रिकेमधील वर्णद्वेष|वर्णद्वेषी]] राजवटीदरम्यान झुलू लोकांसाठी क्वाझुलू नावाचा विशेष भूभाग निर्माण केला गेला होता व सर्व झुलूंना तेथे स्थानांतर करणे सक्तीचे होते.
 
==हेही पहा==
"https://mr.wikipedia.org/wiki/झुलू" पासून हुडकले