"लेओपोल्ड फॉन रांक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो वर्ग:इ.स. १८८६ मधील मृत्यू टाकण्यासाठी हॉटकॅट वापरले.
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ३४:
 
== जीवन ==
याचे शिक्षण [[हाले]] व [[बर्लिन]] येथे झाले. [[इ.स. १८१८]] साली त्याने [[फ्रांकफुर्ट]] येथील एका शाळेत शिक्षकाची नोकरी स्विकारली. त्यानंतर [[इ.स. १८२५]] साली रांक [[प्रशिया|प्रशियन]] शासनाच्या सेवेत दाखल झाला. त्याचवेळी त्याची बर्लिन येथे इतिहासाचा प्राध्यापक म्हणून नियुक्ती झाली. नेबूरचा रोमन इतिहास वाचल्यानंतर उत्सुकता व विश्वासार्ह माहिती मिळवण्यासाठी रांक याने [[हिरोडोटस]], थुसिडाडस, झेनोफीन, डायनोसिस, लिव्ही, सिसिरो या इतिहासकारांचे साहित्य अभ्यासले.
 
[[इ.स.चे १९ वे शतक|इ.स.च्या १९व्या शतकातील]] शास्त्रशुद्ध [[इतिहास]] संशोधन व इतिहास लेखन याचा {{लेखनाव}} प्रणेता आहे. त्याने इतिहासाला बुद्धिवादी विषय बनवून व्यावसायिक प्रशिक्षण व [[पुराभिलेख]] संशोधन कार्यपद्धतीची जोड दिली. शास्त्रोक्त संशोधन करून व पुराव्यांची काटेकोर छानणी करूनच त्यावर इतिहास लेखन करण्याचा नवा पायंडा त्याने पाडला.