"विकिपीडिया:सदस्यनाव नीती" च्या विविध आवृत्यांमधील फरक

बदलांचा आढावा नाही
[[File:Marathi Wikipedia ULS.webm|thumb|उजवे|300px| ह्या व्हिडिओत दाखवल्या प्रमाणे मराठी आणि नंतर अक्षरांतरण पर्याय निवडा अथवा इनस्क्रिप्ट साठी 'मराठी लिपी' पर्याय, Click on the '''cc'' to change the subtitle languages to Marathi, English, Sanskrit, Kokani,Ahirani.]]
{{कामचालू}}
[[विशेष:सदस्य_प्रवेश/signup|विकिपीडियातील सदस्यखाते तयार करताना]], आडनाव, जात, धर्म, जन्मतारीख, फोन, ईमेलपत्ता यांसारखी आपली गोपनीयता कमी करणारी व्यक्तिगत खासगी माहिती जाहीर होईल असे सदस्यनाव वापरणे जरूरीचे नाही. त्याच वेळी; इतर व्यक्तीची अथवा सदस्याची तोतयेगिरी (एखादी दुसरी व्यक्ती आपण असल्याचा भास निर्माण करणे), अथवा दुसऱ्या व्यक्तीशी/संस्थेशी संबंध मिथ्या प्रतिनिधित्वाकरता वापरणे ,(misrepresentation), किंवा दुसऱ्या सदस्याचे सदस्यखाते फसवेगिरीच्या उद्देशाने वापरणे या गोष्टी नियमास अनुसरून नसलेल्या समजल्या जातात.<ref> ....Attempting to impersonate another user or individual, misrepresenting your affiliation with any individual or entity, or using the username of another user with the intent to deceive; ....you may not engage in such activities on our sites. -टर्म्स ऑफ यूज चा संबंधित भाग</ref>
*[[विशेष:सदस्य_प्रवेश/signup|"नवीन खात्याची नोंदणी करा" फॉर्मकडे वापस]]
 
==सदस्य नाव कसे नसावे==
* विकिपीडियाच्या सध्याच्या सदस्याचेच नाव आहे असे वाटण्याचा संभ्रम होईल, किंवा त्या नावाशी साधर्म्य असेल असे नाव शक्यतोवर नसावे. उदा० त्या नावापासून केवळ ऱ्हस्व दीर्घ बदलून वेगळे नाव बनवणे टाळावे. सध्याची अस्तित्वात असलेल्या सदस्यांची नावे [[विशेष:सदस्यांची_यादी]] येथे शोधता येतात.
==विकिपीडिया:सदस्य नावांबद्दलचे धोरण==
सदस्य नावांबद्दल धोरण विषयक चर्चा [[विकिपीडिया:सदस्य नावांबद्दलचे धोरण]] येथे होते.
{{कामचालू}}
==संदर्भ==
{{संदर्भयादी}}
३३,१२७

संपादने