"ईदी अमीन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Bot: Migrating 64 langlinks, now provided by Wikidata on d:Q48231
def
ओळ १:
{{माहितीचौकट पदाधिकारी
{{विस्तार}}
| नाव = ईदी अमीन
| लघुचित्र =
| चित्र =
| चित्र आकारमान = 250 px
| पद = {{देशध्वज|युगांडा}}चा तिसरा राष्ट्राध्यक्ष
| कार्यकाळ_आरंभ = २५ जानेवारी १९७१
| कार्यकाळ_समाप्ती = ११ एप्रिल १९७९
| मागील = [[मिल्टन ओबोटे]]
| पुढील = गॉडफ्रे विनैसा
| जन्मदिनांक = इ.स. १९२५
| जन्मस्थान = कोबोको
| मृत्युदिनांक = १६ ऑगस्ट २००३
| मृत्युस्थान = [[जेद्दाह]], [[सौदी अरेबिया]]
| पक्ष = फेडरलिस्ट पार्टी
| धर्म = [[इस्लाम]]
| सही = Alexander_Hamilton_Signaturert.svg
| संकेतस्थळ =
| तळटीपा =
}}
'''ईदी अमीन''' (१९२५ - १६ ऑगस्ट २००३) हा [[मध्य आफ्रिका|मध्य अफ्रिकेतील]] [[युगांडा]] देशाचा लष्करी हुकुमशहा व युगांडाचातिसरा राष्ट्रपतीराष्ट्राध्यक्ष होता. याचाह्याचा कार्यकाल १९७१ ते १९७९ इतका राहिला. ईदी अमीन यांची कारकिर्द [[युनायटेड किंग्डम|ब्रिटीश सैन्यात]] १९४६ मध्ये भरती झाल्यापासून झाली व स्वातंत्र्यानंतर त्यांची बढती मेजर जनरल या पदापर्यंत झाली, १९७१ मध्ये त्यांनीत्याने [[मिल्टन ओब्टेओबोटे]] यांचे सरकार उलथवून टाकत सत्ता हातात घेतली. ईदी अमीन यांचाअमीनचा राज्यकाल अनेक वाईट कारणांसाठी कायमचा लक्षात राहिलराहिला. [[मानवी हक्क|मानवी मूल्यांची तुडवणूक]], राजकियराजकीय बंदी, अनेक विवादास्पद राजकीय हत्या व भारतीयांची युगांडातून हकालपट्टी. अमीनहे ह्यांमधील प्रमुख विषय होते. यांच्याअमीनच्या कार्यकालात अंदाजे ५ लाख लोकांची हत्या करण्यात आली.
 
[[लास्ट किंग ऑफ स्कॉटलंड]] हा चित्रपट ईदी अमीन यांच्यावर आधारित आहे. [[फॉरेस्ट व्हिटेकर]] यांनीह्याने ईदी अमीन यांचीअमीनची भूमिका केली आहे.
ईदी अमीन हा मध्य अफ्रिकेतील युगांडा देशाचा लष्करी हुकुमशहा व युगांडाचा राष्ट्रपती होता. याचा कार्यकाल १९७१ ते १९७९ इतका राहिला. ईदी अमीन यांची कारकिर्द ब्रिटीश सैन्यात १९४६ मध्ये भरती झाल्यापासून झाली व स्वातंत्र्यानंतर त्यांची बढती मेजर जनरल या पदापर्यंत झाली, १९७१ मध्ये त्यांनी मिल्टन ओब्टे यांचे सरकार उलथवून टाकत सत्ता हातात घेतली. ईदी अमीन यांचा राज्यकाल अनेक कारणांसाठी कायमचा लक्षात राहिल. मानवी मूल्यांची तुडवणूक, राजकिय बंदी, अनेक विवादास्पद राजकीय हत्या व भारतीयांची युगांडातून हकालपट्टी. अमीन यांच्या कार्यकालात अंदाजे ५ लाख लोकांची हत्या करण्यात आली.
 
[[लास्ट किंग ऑफ स्कॉटलंड]] हा चित्रपट ईदी अमीन यांच्यावर आधारित आहे. व्हिटेकर यांनी ईदी अमीन यांची भूमिका केली आहे.
 
{{DEFAULTSORT:अमीन, ईदी}}
[[वर्ग:युगांडाचे राज्यकर्ते]]
[[वर्ग:हुकूमशहा]]
[[वर्ग:इ.स. १९२५ मधील जन्म]]
[[वर्ग:इ.स. २००३ मधील मृत्यू]]
"https://mr.wikipedia.org/wiki/ईदी_अमीन" पासून हुडकले