"दासगणू महाराज" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
संपादनासाठी शोध संहीता वापरली
ओळ २:
 
===जीवन===
दास गणू महाराज यांना त्यांनी केलेल्या प्रचंड संत चरित्रलेखनामुळे 'आधुनिक महाराष्ट्राचे महीपती' म्हणून ओळखतात.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा= http://mahanews.gov.in/content/articleshow.aspx?id=cktH2tD/Tf4iz7xVMx5Isj3GDI|9AkZqBNJH1MAI6jQfVD7PuRgfWQ== |शीर्षक= दास गणू महाराज: लेखक - डॉ.यू.म.पठाण {{मृत दुवा}} }}</ref>
 
महाराज पोलीसखात्यात नोकरीला होते, तरी त्यांच्या ओढा मात्र परमार्थाकडेच होता. यादरम्यानच त्यांना त्या काळचा कुख्यात गुंड कान्हा भिल्ल याला पकडण्याची जबाबदारी सोपविण्यात आली. जेव्हा त्या गुंडाला ही बातमी कळाली, तेव्हा त्याने महाराजांना जीवे मारण्याचे ठरविले पण महाराज यातून सहिसलामत सुटले. तेव्हापासून त्यांची अशी धारणा झाली की देवानेच आपल्याला वाचविले. मग त्यांनी संपूर्ण जीवन देवाच्या चरणी अर्पण करण्याचे ठरविले.