"ताम्हण" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ २:
 
[[चित्र:Taman.jpg|thumb|left|200px|[[महाराष्ट्र]] राज्यफुल '''ताम्हण''']][[चित्र:LagerstroemiaFregina.jpg|thumb|right|200px|ताम्हण वृक्षाची फुले]]
'''ताम्हण''' (किंवा '''तामण''', '''जारूळ''' '''बोंद्रा''' / '''बुंद्रा''' या नावांनीही परिचित) (शास्त्रीय नाव : Lagerstroemia) हा सपुष्प वृक्ष आहे. याचे फूल [[महाराष्ट्र|महाराष्ट्राचे]] राज्यपुष्प आहे. ताम्हणाचे फूल लालसर-जांभळ्या रंगामुळे ओळखले जाते. मूळचे [[भारतीय उपखंड|उपखंडातील]] असणारे हे फूल आपल्या लावण्यगुणांमुळे आता युरोप-अमेरिकेतही पोचले आहे {{संदर्भ हवा}}. भरपूर पाणी मिळणाऱ्या ठिकाणी ताम्हणाचे वृक्ष वाढतात. कोकणात या वृक्षाला 'मोठा बोंडारा' असे म्हणतात.
 
== नावे ==
"https://mr.wikipedia.org/wiki/ताम्हण" पासून हुडकले