"फॅसिझम" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ ६०:
 
== फॅसिझमची टीका ==
दुसर्‍या महायुद्धात अक्ष शक्तींच्या पराभवानंतर पॉप्युलर संस्कृतीत फॅसिझमची मोठ्या प्रमाणात टीका आणि निषेध केला जातो.
 
=== लोकशाही-विरोधी आणि जुलूमशाही ===
फॅसिझमची सर्वसामान्य आणि सर्वांत मोठी टीका ही आहे की ती प्रात्यक्षिक जुलूमशाही आहे.
 
फॅसिझमला सामान्यपणे हेतुपुरस्सर आणि संपूर्ण गैर-लोकशाही आणि लोकशाही-विरोधी म्हणून लेखले जाते. अँथनी आर्ब्लास्टर नामक एका लोकशाही विद्वानाने फॅसिस्टांच्या धोरणाच्या अशा दाव्याची नोंद केली आहे की ते लोकशाहीच्या एका स्वरूपाचे समर्थक आहेत. पण आर्ब्लास्टर ह्यांनी मात्र त्या दाव्याला एक हेतुपुरस्सर असत्य वचन आणि एक पोकळ वक्तृत्व म्हणून संबोधले आहे आणि असा दावा केला आहे की फॅसिझमचा हा कधीच उद्देश नव्हता की त्यांच्या अशाप्रकारच्या दाव्यांची ते अंमलबजावणी करतील. आणि अशाप्रकारे, त्यांनी फॅसिझमचे वर्गीकरण गैर-लोकशाही आणि लोकशाही-विरोधी म्हणून केले आहे.
=== तत्वशून्य संधिसाधूपणा ===
 
काही विद्वानांनी ह्या सर्वसामान्य टीकात्मक दृष्टीकोनाला विरोध दर्शवला आहे. वॉल्टर लॅक्युअर म्हणतात की फॅसिस्ट लोक
<blockquote>
'लोकशाही-विरोधी' असल्याचा शिक्का मान्य करतीलच असे नाही. खरं म्हणजे, त्यांपैकी अनेक लोक असा युक्तीवाद देतात की ते एका अधिक शुद्ध आणि अधिक अस्सल लोकशाहीसाठी लढत होते. त्यात एखाद्या व्यक्तीच्या राजकारणातील सहभागात व्यावसायिक राजकारणी, कारकूनी प्रभाव, प्रसारमाध्यमांची उपलब्धता, ह्यांचा हस्तक्षेप राहणार नाही. तर राजकीय चळवळीत वैयक्तिक आणि जवळपास पूर्णवेळ सहभाग, व संपूर्ण जनतेच्या भावनांचे व संवेदनांचे प्रतिनिधित्व करणार्‍या नेत्याचा आदर्श ह्यांना महत्त्व असेल.
</blockquote>
 
=== तत्वशून्यतत्त्वशून्य संधिसाधूपणा ===
 
=== विचारसरणीशी अप्रामाणिकपणा ===
"https://mr.wikipedia.org/wiki/फॅसिझम" पासून हुडकले