"शांघाय" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
ओळ २३:
'''षांघाय''', रूढ लेखन '''शांघाय''', (अन्य लेखनभेद: '''षांगहाय''', '''शांगहाय''', '''शंघाई''', '''शांघाई''' ; [[सोपी चिनी लिपी]]: 上海; [[फीनयीन]]: Shànghǎi; उच्चार: शांग-हाऽ-इ; (अर्थ: समुद्रकिनाऱ्यावरचे); [[वू भाषा|वू]]: ''Zånhae''; [[आयपीए]]: [zɑ̃'he]), हे [[चीनचे जनता-प्रजासत्ताक|चीनच्या जनता-प्रजासत्ताकातील]] सर्वांत मोठे शहर असून जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या शहरांच्या यादीत अव्वल क्रमांकाचे शहर आहे<ref name="जिओहाइव्ह">{{स्रोत संकेतस्थळ | दुवा = http://www.geohive.com/earth/cy_notagg.aspx | शीर्षक = सिटीज: लार्जेस्ट (विदाउट सराउंडिंग सबर्बन एरियाज् (अर्थ: नगरे : भोवतालचा उपनगरी भाग वगळून सर्वांत मोठी नगरे) | प्रकाशक = जिओहाइव्ह | ॲक्सेसदिनांक = २० एप्रिल, इ.स. २०१३ | भाषा = इंग्लिश }}</ref>. चिनी जनता-प्रजासत्ताकाच्या प्रांतीय दर्जाच्या चार महानगरपालिका क्षेत्रांपैकी एक असलेल्या षांघाय महानगराची लोकसंख्या इ.स. २०१० सालच्या जनगणनेनुसार २ कोटी ३० लाख एवढी आहे. हे जगातले एक प्रमुख [[वित्त|वित्तीय केंद्र]] असून मालाच्या आवकजावकीनुसार जगातील सर्वाधिक वाहतुकीचे बंदर<ref name="५० बंदरे">{{स्रोत संकेतस्थळ | दुवा = http://www.worldshipping.org/about-the-industry/global-trade/top-50-world-container-ports/ | शीर्षक = टॉप ५० वर्ल्ड कंटेनर पोर्ट्स (अर्थ: जगातली मालवाहतुकीची अव्वल ५० बंदरे) | भाषा = इंग्लिश }}</ref> आहे.
 
चिनाच्या पूर्व किनारपट्टीवरचे षांघाय [[यांगत्से]] नदीच्या मुखापाशी वसले आहे. षांघाय महानगर क्षेत्राच्या पश्चिमेकडील सीमा [[च्यांग्सू]] आणि [[च-च्यांग]] या प्रांतांना भिडल्या असून याच्या पूर्वेस [[पूर्व चीन समुद्र]] पसरला आहे. [[शांघाय पुडोंग आंतरराष्ट्रीय विमानतळ]] हा येथील प्रमुख विमानतळ आहे.
 
== संदर्भ व नोंदी ==
ओळ ३५:
[[वर्ग:चीनचे राजकीय विभाग]]
[[वर्ग:चीनमधील शहरे]]
[[वर्ग:शांघाय| ]]
 
{{Link FA|ru}}
"https://mr.wikipedia.org/wiki/शांघाय" पासून हुडकले