"पुंज यामिकी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

२५२ बाइट्सची भर घातली ,  ६ वर्षांपूर्वी
बदलांचा आढावा नाही
{{विस्तार}}
'''पुंज यामिकी''' ([[इंग्लिश भाषा|इंग्लिश]]: ''Quantum Mechanics'') ही [[भौतिकशास्त्र|भौतिकशास्त्राची]] एक महत्वाची शाखा आहे. यामध्ये मुख्यतः अतिसुक्क्ष्म कणांच्या वर्तणुकीचा अभ्यास केला जातो. [[अभिजात यामिकी]] ही अतिसुक्क्ष्म स्तरावर चुकीचे निष्कर्ष देते त्यामुळे सुक्क्ष्म गोष्टींचे खरे वर्णन हे पुंज यामिकी वापरूनच करावे लागते. पुंज यामिकी ही तिच्या संकल्पनेमध्ये अत्यंत वेगळी शाखा आहे आणि या शाखेतील नियम बऱ्याचदा आपल्या रोजच्या जिवनात अनुभवास येणाऱ्या गोष्टींपेक्क्षा अत्यंत वेगळे असतात त्यामुळे बऱ्याचदा चमत्कारीक आणि अविश्वसणीय वाटू शकतात. यातील काही नियम म्हणजे कण-तरंग द्वैत्व, ऊर्जा व संवेग यांचे खंडीत स्वरूप आणि अनिश्चिततेचे तत्व.
[[वर्ग:पुंज यामिकी| ]]
 
११५

संपादने