"पयोव्रत" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ १:
पयोव्रत हे एक व्रत आहे. पुत्रप्राप्तीसाठी हे व्रत केले जाते. १२ दिवस हे व्रत केले जाते. फाल्गुन शुक्ल प्रतिपदेपासून ते द्वादशी हा या व्रताचा कालावधी आहे. वामन अवतारासाठी हि कश्यप ऋषी यांच्या उपदेशाने देवी आदितीने हे व्रत केले होते असा पुराणांत उल्लेख आहे. भागवत ग्रंथांच्या आठव्या स्कांधामध्ये पयोव्रताची माहिती सांगितली आहे
 
{{विस्तार}}
"https://mr.wikipedia.org/wiki/पयोव्रत" पासून हुडकले