"पयोव्रत" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन पान: पयोव्रत हे एक व्रत आहे. पुत्रप्राप्तीसाठी हे व्रत केले जाते. १२ द...
खूणपताका: अल्पकाळात अनेक छोटीपाने (जाणत्यांची ?)
(काही फरक नाही)

२२:१२, २१ जुलै २०१४ ची आवृत्ती

पयोव्रत हे एक व्रत आहे. पुत्रप्राप्तीसाठी हे व्रत केले जाते. १२ दिवस हे व्रत केले जाते. फाल्गुन शुक्ल प्रतिपदेपासून ते द्वादशी हा या व्रताचा कालावधी आहे. वामन अवतारासाठी हि कश्यप ऋषी यांच्या देवी आदितीने हे व्रत केले होते असा पुराणांत उल्लेख आहे.