"सोळा संस्कार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो सांगकाम्या: 9 इतर भाषातील दुव्यांचे विलिनीकरण, आता विकिडेटावर उपलब्ध d:q1628520
No edit summary
ओळ १:
संस्कार हे मानवी मूल्याशी निगडीत बाब आहे. गर्भधारनेपासून ते विवाहापर्यंत आत्म्यावर, आईवडील व गुरूंकडून ज्या वैदिक विधी केल्या जातात त्यास संस्कार असे म्हटले जाते. सात्विक वृत्तीची जोपासना व्हावी हा संस्कार विधी करण्यामागचा सर्वात महत्वाचा उद्देश आहे. मनुष्यामध्ये असलेल्या सद्गुणांचा विकास व संवर्धन करणे तसेच दोषांचे निराकरण करणे हा संस्कारांचा पाया आहे. गुह्यसुत्रामध्ये यावर बरीच चर्चा केली आहे. अनेक ग्रंथामध्ये हि संस्कार या विषयावर लिखाण केले गेले आहे. हिंदूंच्या पूर्वजांनी मानवजातीच्या कल्याणासाठी व उन्नतीसाठी संस्कारांची योजना केली आहे. संस्कार हा साधनेचा हि विषय आहे संस्कारामुळे भगवंताचे स्मरण होते. माणसाचे व्यक्तिगत जीवन निरामय, संस्कारीत, विकसीत व्हावे व त्याद्वारे उत्तम,चारित्र्यसंपन्न, सुसंस्कारीत पुरुष निर्माण व्हावे. त्याद्वारे, चांगला समाज व पर्यायाने एक चांगले व सुसंस्कृत, बलशाली राष्ट्र निर्माण व्हावे हा यामागील प्रमुख उद्देश आहे.
 
हिंदू धर्मातील सोळा संस्कार(षोडश संस्कार) :