"वसुबारस" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
आश्विन कृष्ण द्वादशी कडे पुनर्निर्देशित
No edit summary
ओळ १:
आश्विन महिन्यातल्या वद्य द्वादशी या दिवशी हा सण साजरा केला जातो. यास गोवत्स द्वादशी असेही म्हणतात. या दिवशी गोधनाची पूजा केली जाते.
#पुनर्निर्देशन [[आश्विन कृष्ण द्वादशी]]
 
समुद्रमंथनाच्या वेळेस पाच कामधेनु उत्पन्न झाल्या होत्या त्यापैकी नंदा नामक धेनूस उद्देशून हे व्रत केले जाते. या दिवशी अनेक जन्माच्या कामना पूर्ण व्हाव्यात याकरिता वासरू सहित गायीची पूजा केली जाते.
 
 
 
[[वर्ग: व्रत]]
[[वर्ग: सण]]
"https://mr.wikipedia.org/wiki/वसुबारस" पासून हुडकले