"कॉर्नेल विद्यापीठ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन पान: '''कॉर्नेल विद्यापीठ''' अमेरिकेतील म...
 
No edit summary
ओळ १:
'''कॉर्नेल विद्यापीठ''' [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेतील]] मोठी शिक्षणसंस्था आहे. [[न्यू यॉर्क]] राज्याच्या [[इथाका, न्यू यॉर्क|इथाका]] शहरात मुख्यालय असेलेले हे विद्यापीठ [[आयव्ही लीग विद्यापीठ|आयव्ही लीग विद्यापीठांपैकी]] एक मानले जाते. याची स्थापना [[इ.स. १८५६]]मध्ये [[एझ्रा कॉर्नेल]] आणि [[अँड्रु डिक्सन व्हाइट]] यांनी केली. इथाका येथे प्रत्येकी सात स्नातक आणि अनुस्नातक विभाग असलेल्या या विद्यापीठाचे [[न्यू यॉर्क शहर]] आणि [[कतार]] येथेही कॅम्पस आहेत.
 
[[वर्ग:आयव्ही लीग विद्यापीठे]]